“आमची मिसाईल तयार आहे”, रूस च्या राष्ट्रपती नी चीन ला दाखवली त्यांची खरी लायकी

“आमची मिसाईल तयार आहे”, रूस च्या राष्ट्रपती नी चीन ला दाखवली त्यांची खरी लायकी


रूस ने चीन ला अप्रत्यक्षरित्या चेतावणी दिली आहे!रूस ने म्हंटले आहे की आपल्या क्षेत्रामध्ये आलेल्या कोणत्याही बै लेस्टिक प्रक्षेपास्त्र ला परमाणू हल्याच्या रुपात दिसेल ज्याला परमाणू हत्यार ने जवाब देण्याची गरजअमेरीका! सहा याला अमेरिका ला जोडून पाहिले जात आहे पण सध्याचे घटनाक्रम पाहिले असता अमेरीका आणि रूस मधील संबंध रूस – चीन पेक्षा चांगले झाले आहेत!


सध्या, मीडिया नुसार रूस ची आधिकरिक सैन्य समाचार पत्र Krasnaya Zvezda( रेड स्टार) मधे कठोर चेतावणी देताना लीहले आहे की रूस आपल्या क्षेत्रामध्ये लाँच केले गेलेले कोणतेही बैलिस्टिक मिसाईल ला परमाणू हल्यच्या रूपामध्ये पाहिलं ज्या नंतर त्याचा जवाब परमाणू हल्याने दिला जाईल!
अधिकतर मीडिया मद्ये या चेतावणी ला अमेरीका ला जोडून बगितले जात आहे आणि हे म्हंटले आहे कारण अमेरीका ने लांब दूरचे गैर परमाणू हत्यार विकसित करण्यावर काम करत आहे! पण जर आताची स्थिती पहिली गेली तर रूस ला अमेरिका पेक्षा ज्यादा चीन पासून धोका आहे आणि सध्याच्या दिवसात रूस आणि चीन मधील तणाव खुल्याने समोर येतं आहे!


काही दिवसाच्या आधी रूस ने चीन वर जासुसी केल्याच्या आरोप लावला होता!त्यानंतर S-४00 मिसाईल सिस्टम ची आपूर्ति जी प्रथम hold वर होती,त्याला आता चीन साठी पुर्णतः निलंबित केले गेले होते!त्याच रूस ने आपला एक शोध करता वर चीन ला लपून माहिती देण्याच्या आरोपाखाली अटक केले होते!
गेल्या महिन्यात BRI च्या बैठक मध्ये रूस चे विदेश मंत्री Sergei Lavrov उपस्थित झाले नव्हते तर आपल्या एका राजदूत ला आपल्या जागेवर बैठीकीला उपस्थित राहण्यासाठी पाठविले होते!याने दोन देशामधील संबंधाचे वाढत्या दुष्मनी कडे इशारा मिळतो!
रूस ची ही अप्रत्यक्ष चेतावणी चीन च्या विस्तारवादी नीतीला कारण होऊ शकते!ज्याप्रकारे चीन पासून भारत,south china sea आणि East China sea मद्ये आपली आक्रमकता दाखवली आहे तश्याच प्रकारे चीन ने रूस चे एक शहर वलादिवोस्तक वर देखील आपला दावा ठोकला आहे!चीन द्वारा Indo-Pacific मधे गुंडागर्दी केल्याने फक्त भारताला फक्त खतरा निर्माण झाला नाही तर रूस ला देखील खतरा निर्माण झाला!हाच खतरा पाहता रूस मद्ये भारतीय राजदूत डी बी व्यंकटेश वर्मा ने सध्या च म्हटले होते की भारताला हवे आहे की रूस ने Indo-Pacific क्षेत्र मधे आपली उपस्थिती वाढवली पाहिजे!
आता रूस चे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन या वर्ष ऑक्टोंबर मद्ये भारतामध्ये येणार आहेत त्यांच्या या दौर्याच्या दरम्यान होणारे वार्षिक शिखर संमेलन मद्ये रूस चे Indo-Pacific क्षेत्र मध्ये उपस्थित होण्याविषयी बोलू शकतील!हे चीन साठी कोणत्या झटक्या पेक्षा कमी नाही!
हेच नाही ,ज्या क्षेत्रावर पहिला चीन चा प्रभाव असायचा आता ती सर्व क्षेत्र चीन च्या ताब्यात आहेत!मध्य एशिया च्या Eurasian Economic Union ज्याचे सदस्य देशा पासुन आर्क्टिक क्षेत्र वर नजर फिरवली तर चीन ने आपला प्रभाव वाढविला आहे!चीन ने ताजिकिस्तान, ‍जी एक पूर्व सोविएत क्षेत्र आहे, त्याच्या पामिर क्षेत्र वर दावा केला आहे,जो मद्य इशियाई देशाच्या क्षेत्र ला लगबग ४५ प्रतिषत आहे!याच प्रकारे इतर देशांना देखील चीन ने आपले ऋनजाल मद्ये फसविले आहे!
चीन आर्तिक क्षेत्रामध्ये देखील आपला प्रभाव वाढवत जात आहे ज्याने चिंता वाढणे स्वाभाविक आहे! बीजिंग विशेष रूपाने बाल्टिक सागर क्षेत्र मध्ये निवेश करत आहे!ते लाटविया असुदे, लिथुआनिया किंवा एस्टोनिया ,सर्व BRI चे वाटाडे आहेत आणि या प्रकारे आर्क्टिक क्षेत्रामध्ये चीन ला संसाधन वर हात साफ करायला कोन्हीच थांबवू शकणार नाही! हेच नाही, वर्ष २०१८ मद्ये चीन ने देखील स्वतःला “near arctic state” घोषित केले होते!


चीन आर्कटिक महासागर मद्ये मास्को चे विशाल क्षेत्रीय पाण्यावर संपृभुत चूनोती देत आहे जे भविष्यामध्ये ग्लोबल वॉर्मिग चे कारण बर्फ वितळन्यावर एक महत्वपूर्ण वानिजिक केंद्र बनले जाईल!चीन या क्षेत्र ला “पोलार सिल्क रोड ” रूपामध्ये पाहत आहे!रूस च्या जवळ Sevastopol च्या रुपात फक्त एकच warm water Naval Base आहे! आर्कटिक क्षेत्राच्या बर्फ वितळ न्यासोबत मोस्को कई आणि बंदर गाहो आणि नैसेनिक अड्डया ना विकसित करू पाहतेय ज्याने तिथे वैश्विक समीकरण वर प्रभाव जमवू शकेल पण चीन पाठोपाठ चूनोती बनले आहे!
जर आताच्या परिस्थितीला पाहिले तर रूस ला अमेरीका पेक्षा चीना कडून धोका आहे! तर काही वेळा चीन वर रूस च्या मिल्ट्री तकणिक आणि intellectual property ला चोरल्याचे आरोप लावला आहे,ज्या कारनाने रूस चे डिफेन्स एक्सपोर्ट ला मोठा झटका लागला आहे!मागच्या वर्षी ,रूस चे सरकार स्वामित्व रक्षा समूह रोस्टेक ने पण चीन वर त्याची intellectual property चोरल्याचा आरोप लावला होता!
हेच नाही,चीन आणि रूस च्या मध्ये बॉर्डर विवाद देखील चालू आहे!तेथेच चीन ने रूस च्या पूर्वी क्षेत्र मधे मिनिरल साठी भारी निवेष केला आहे ज्या कारणाने रूस ला चिंता लागून राहते!
चीन लगातार रूस च्या पाठीत चाकू घुसवत आले आहे!आणि धोका देऊन एक मोठी महाशक्ती बनत चालला आहे ज्या कारणाने पुतिन त्यावर कधी भरोसा करू शकले नाही!ह्याच कारणाने पुतिन ने चीन वर भारत ला अधिक प्राथमिकता दिली आहे! काही महिन्या अगोदर ज्यावेळी भारत चीन मद्ये बॉर्डर विवाद झाला होता तेव्हा पण पुतिन ने भारताची च साथ दिली होती! आता पुतिन ची भारत यात्रा च्या दरम्यान चीन ला एक वास्तविक रूपाच्या खत्र्याने पाहिले आसता भारता सोबत सहयोग वाढविणे आणि Indo-Pacific क्षेत्र मद्ये हिस्सा घेऊन चीन सोबत निपटण्यासाठी मदत करू शकतात!
पुतिन ची ही धमकी अमेरीका साठी नाही तर चीन साठी एक ईशारा होता जर चीन ने कोणत्याही प्रकारची हरकत केली तर रूस वर हल्ला समजला जाईल आणि त्याचे उत्तर परमाणू हत्यार ने दिले जाईल! ज्याप्रकारे चे रुप पुतिन चीन च्या विरोधात धारण करत आहे,यावरून स्पष्ट होते की ते चीन ला कोणतीही हरकत साठी कोणत्याही स्तरावर त्याला बरबाद करण्यासाठी पाठीमागे हटणार नाहीत!!

divyesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *