डोकेदुखी दबलेली नस टाचदुखी नस 1मिनिटात बरे होईल हा करा उपाय

डोकेदुखी दबलेली नस टाचदुखी नस 1मिनिटात बरे होईल हा करा उपाय

डोकेदुखी प्रचंड तुम्हाला त्रास असेल
अर्ध सीसी असेल कुठल्याही डोकेदुखी प्रकार
1मीनीट मध्ये कुठलीही गोळी न घेता पूर्ण पणे थांबून जाते


टाचदुखी चा त्रास तुम्हाला कितीही प्रचंड असेल
दवाखान्या मध्ये बरी न झालेली टाच दुःखी सुद्धा या उपायामुळे सहज रित्या बंद होते,
टाचेमध्ये एखादी दबलेली नस असेल ती सुद्धा मोकळी होते


बऱ्याच जणांना आणि पायाला मुंग्या येण्याची समस्या असते
ती सुद्धा निघून जाते
पायाला गोळे येणे किंवा पेटर्या दुखणं हे सुद्धा बर होते
गुडघेदुखी पण बरी होते
हा उपाय दिसायला इतका साधा पण हा उपाय लाख मोलाचा आहे
1मिनिटांमध्ये कितीही तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असेल तर ती थांबून जाते कोणतीही गोळी न घेता कोणतेही औषध न घेता
तर फक्त काय करायचं थोडं पाणी गरम करायचं आहे आपल्या पायाला जेवढं तापमानाच पाणी पाणी सहन होईल तेवढच तापमानाच पानी गरम करायचं


आणि त्यामध्ये थोडस मीठ टाकून आपले पाय गोठयापर्यंत पाण्यामध्ये बुडवाईचे आहेत
पाण्यामध्ये पाय ठेवल्यावर कसलीही डोके दुःखी 1मिनिट मध्ये गायब होते
बऱ्याच जणांना टाच दुखीची समस्या असते आपल्या शरीराचे सर्व वजन जे आहे ते टाचेवरच पडत असत त्यामुळे टाचदुखी चा त्रास बऱ्याच जणांना असतो टाचेमधली नस दबलेली असते त्यासाठी हा उपाय उत्तम रित्या सिद्ध होतो आणि टाचदुखी थांबून जाते टाचदुखी जाणा आहे त्यांनी हा उपाय शक्यतो रात्री करायचा त्यामुळे दिवसभरात आलेला थकवा सुद्धा 2 मिनिटांमध्ये जातो
त्यानंतर त्यावर थोडस मोहवरीच म्हणजे सरसोच तेल ताचाना लावायचं आहे आणि झोपून टाकाइच तुम्हला पहिला 2-3दिवसात फरक 100%पडेल.
त्यानंतर 21 दिवस करा टाचदुःखी गायब पुर्णपणे
जाना पायाला आणि हाताला मुंग्या येतात ये सुद्धा या उपायाने निघून जातात त्याचे कारण अस आहे की पायमधल्या नसा आणि प्रेशर पॉईंट मोकळे झाल्यामुळं पायमधील आणि नसामधील रक्ताभिसरण ते चांगल्या रीतीने सुधारत .
त्याशिवाय पायात गोळे येणे आणि पेटर्या दुखणे
किंवा गुडघेदुखी सुद्धा थांबून जात दिवसभराचा थकवा निघून जातो

अशेंच नवनवीन आयुर्वेदिक घरगुरी उपाय वाचायचे असतील तर आमच्या पेज ला लाईक कराइला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *