लडाखच्या महिलांनी केले असे काम की ज्याच्यामुळे त्यांनी सर्वांचे हृदय जिंकून घेतले.. भारतीय सेनेसाठी खत्र्याशी खेळत आहेत ह्या यांच्या राष्ट्रभक्ती ला माझा सलाम..

लडाखच्या महिलांनी केले असे काम की ज्याच्यामुळे त्यांनी सर्वांचे हृदय जिंकून घेतले.. भारतीय सेनेसाठी खत्र्याशी खेळत आहेत ह्या यांच्या राष्ट्रभक्ती ला माझा सलाम..

नवी दिल्ली! लडाख सीमेवर भारत – चीन विवाद पाहता तेथील स्थानिक लोक आता आपली राष्ट्रभक्ती साठी चीन चे दात आंबट करण्यासाठी तयार आहे!सहसा ज्या जागेला तणाव ची स्थिती बनली आहे ,तेथे भारतीय सेना चे जवान उंच आणि दुर्गम इलखा मध्ये तैनात आहेत!हे या इलाख्या पासून ,जिथे पोहचणे सुद्धा जीवाला खतरा मध्ये घालने या बरोबर आहे पण आपल्या जवान देशाच्या रक्षेसाठी नेहमी तयार असतात!

अशामद्ये त्यांच्या देशभक्ती ला सलाम करताना लडाख ची सीमावर्ती गावातील जवान,महिला आणि सर्व लोक सेनेच्या जवानांची मदतीसाठी पुढे आले आहेत!आणि ते त्यांना जरुरी सामान पोहचवत आहेत!हे लोक भारतीय सेनेच्या मदतीसाठी तत्परता दाखवत आहेत!आणि त्यांच्या सेनेच्या जवानांचे रेशन, पाणी आणि बाकी सुविधा पुरवत आहेत!

ही काही एकाच इलख्याची गोष्ट नाही तर गुरू हील पासून ब्लॅक टॉप पर्यंत भरपूर सामानाची देवाण घेवाण करण्यात येत आहे!लोक आपल्या जीवाची पर्वा न करता सेनेच्या मदतीसाठी ह्या उंच आणि दुर्गम ईलाखा मध्ये युद्ध करत आहेत आणि सेनेच्या जवानांसाठी जरुरी सामान पोहचवत आहेत!लडाख चे लोक नेहमी सेनेची मदत करतात!

लडाख च्या लोकांसाठी देश सर्वप्रथम आहे!ते आपल्या मातीच्या रक्षणासाठी भारतीय सेनेसोबत उभे राहतात!१९९९ मधे कारगिल युद्ध च्या दरम्यान लडाख च्या लोकांनी सैन्याला खूप मदत केली होती! कारगिल युद्ध दरम्यान तेथील लोक सेनेच्या पाठीमागे चट्टान सारखे उभे होते!असच आता जेंव्हा चीन सोबत LAC वर तणावाची स्थिती आहे तर लडाख चे लोकं पुन्हा पुढे सरसावली आहेत!

divyesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *