हे आहेत ते पाच पदार्थ जामध्ये प्रोटीन अगदी ठासून भरले आहे …लहान मुलांसाठी तर खूप उपुयक्त आहेत हे पदार्थ.

हे आहेत ते पाच पदार्थ जामध्ये प्रोटीन अगदी ठासून भरले आहे …लहान मुलांसाठी तर खूप उपुयक्त आहेत हे पदार्थ.

बरेच लोक त्याचा घरी अंडी बनवत नसतात, तरीही ते अंडी खाण्याचे खूप शौकीन असतात. कारण अंड्यामध्ये खूप सारे प्रोटीन असते. परंतु काही लोकांना अंडी आजिबात आवडत नसतात तरीही ते प्रोटीन अभावी खातात. वास्तविक, अंड्या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यामुळे अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन आपल्याला मिळते आणि  प्रोटीन व्यतिरिक्त अनेक प्रकारची जीवनसत्वे सुद्धा मिळतात.

ज्याला अंडी खायची आहेत तो अगदी आवडीने खात असतो परंतु जे लोक अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी असे बरेच पदार्थ आहेत ज्यातून अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन आपल्याला मिळते. या शाकाहारी गोष्टी निश्चितच आपल्यासाठी फा-यदेशीर आहेत. या पदार्थाचा नक्कीच आपल्या आहारामध्ये समावेश करावा.

या 5 गोष्टीमध्ये प्रोटीन मात्रा अधिक असते

जर आपण शाकाहारी असाल तर आपल्यासाठी असे अनेक पदार्थ आहेत जा मध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात आढळते  या शाकाहारी पदार्थांबद्दल जाणून घेतल्यास, आणि जर तुम्ही ते खाण्यास सुरवात केली तर तुम्हाला स्वतःच्या तील बदल लवकरच दिसून येईल.

डाळी:-

कडधान्यात बर्‍याच प्रकारचे प्रथिने आणि जीवनसत्त्वे आढळतात. जर आपण दिवस भरात एक प्रकारची जरी डाळ खाल्ली तर आरोग्यासाठी आपल्याला त्याचा खूप फा-यदा होईल. कारण डाळ पौष्टिक घटकांची खान म्हणून ओळखली जाते. तसेच डाळी आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवतात.

वाटाणा:-

हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाण्यात एक वेगळीच मजा असते, त्याला एक चांगली चव देखील असते आणि त्याचबरोबर  आपले आरोग्यही बनते. प्रथिने आणि जीवनसत्त्वे देखील वाटाण्यात भरपूर प्रमाणात आढळतात.

दूध:-

साधारणपणे सर्वांना हे माहित आहे की दूध, दही, तूप आणि चीजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते. जर आपण दररोज दुधाचे सेवन केले तर आपल्याला अनेक प्रकारचे पोषक घटक मिळतात.

हिरव्या भाज्या:-

हिवाळ्यात हिरव्या भाज्या बाजारात यायला चालू होतात, परंतु जर आपण रोज हिरव्या भाज्यांचे सेवन केले तर आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. हिरव्या भाज्यामध्ये प्रोटीन ठासून भरलेले असते. विशेषत पालक हे सर्वात पौष्टिक असते आणि त्यात प्रथिनेही जास्त प्रमाणात आढळतात.

शेंगदाणे:-

ड्राय फ्रुट्स कधीही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, प्रत्येकाला ही गोष्ट माहित सुद्धा आहे, परंतु कदाचित आपल्याला हे माहित नसेल की मधात सुद्धा अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात. विशेषत बदामामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणत आढळते आणि आपणाला लवकरच त्याचे फा-यदे सुद्धा मिळतात. यासाठी आपल्याला अंडी किंवा मांसाहार घेण्याची अजिबात गरज नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *