कांद्याचा चहा!…आहे ना आश्चर्यचकित करणारी गोष्ट…पण या चहाचे फा-यदे सुद्धा तितकेच आश्चर्यचकित करणारे आहेत.

कांद्याचा चहा!…आहे ना आश्चर्यचकित करणारी गोष्ट…पण या चहाचे फा-यदे सुद्धा तितकेच आश्चर्यचकित करणारे आहेत.

कडक हिवाळ्यात, कोणीतरी अचानक विचारतो, चहा पिणार का चहा? आणि तो व्यक्ती आपल्याला तेव्हा देवा स्वरूप वाटू लागतो कारण थंडी घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चहा, आणि हे फक्त चहाप्रेमीच समजू शकतात. बर्‍याच लोकांना उन्हाळ्यातही एकापाठोपाठ चहा पिण्याची सवय असते, परंतु चहाचा खरा आनंद फक्त हिवाळ्यात येतो.

चहाचे बरेच प्रकार आपल्या देशामध्ये आहेत जसे की दुधाचा चहा, मसाला चहा, लेमन चहा, ग्रीन चहा, परंतु आपण कधी कांद्याच्या चहाची चव चाखली आहे का? नसल्यास, आजच घरी हा चहा बनवा कारण हिवाळ्यात हा चहा खूप फा-यदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे आणि फारच कमी लोकांना या चहा बद्दल माहिती असेल.

कांद्याचा चहा:-

तुळशी, आले, वेलची किंवा मसाला चहा आपण आजपर्यंत ऐकला आहे. पण कांद्याचा चहा म्हंटल्यावर आपल्याला खूप अजब वाटेल. परंतु त्याचे फा-यदे खूप मौल्यवान आहेत आणि जेव्हा आपण ते फा-यदे जाणून घेऊ तेव्हा आपल्याला हा चहा खूप आवडायला लागेल.

कांद्याचा चहा पिण्याचे बरेच फा-यदे आहेत, परंतु या 6 रोगांशी लढायला हा चहा निश्चितच मदत करेल. कांद्याचा चहा बनवण्यासाठी, प्रथम पाणी उकळवावे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि नंतर पुन्हा एकदा त्या पाण्याला उकळी द्यावी आणि मग ते पाणी फिल्टर करून घ्यावे. यानंतर त्यामध्ये लिंबू आणि चहा पावडर घालून त्याचे सेवन करावे. जर आपल्याला या चहामध्ये गोडपणा हवा असेल तर यासाठी आपण मध वापरू शकता. आता आपण या चहाचे फा-यदे जाणून घ्या.

कांद्याचा चहा मधुमेह रूग्णांसाठी अत्यंत फा-यदेशीर आहे, हा चहा नियमित प्यायल्याने मधुमेह तसेच लठ्ठपणावर नियंत्रण राहते. म्हणून जर आपल्याला मधुमेह असेल तर अस्वस्थ होऊ नका आणि नियमितपणे कांद्याचा चहा पिण्यास प्रारंभ करा नक्कीच आपल्याला याचे चांगले परिणाम दिसून येतील.

कांद्याचा चहा कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंधित करते आणि विशेषत: कोलन कर्करोगासाठी हा चहा फाय-यदेशीर मानला जातो. परंतु लक्षात ठेवा की कर्करोगाचा उपचार हा केवळ पहिल्या टप्प्यात किंवा दुसर्‍या टप्प्यातच शक्य आहे.

जर आपल्याला झोप येत नसेल तर हा चहा आपल्या झोपेमध्ये महत्तवपूर्ण भूमिका निभावू शकतो. हा चहा प्याल्यानंतर आपणाला गाढ झोप लागते व आपला तणाव सुद्धा नाहीसा होतो.

कांद्याचा चहा प्यायल्याने उच्च रक्तदाब रोखला जातो. त्यामुळे जा व्यक्तीना उंच रक्तदाब आहे त्याच्यासाठी हा चहा एक वरदान ठरू शकते. हा चहा प्यायल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

या चहामुळे टाइप -२ मधुमेहापासून पूर्णपणे मुक्तता मिळू शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे की हा चहा मुक्त रॅडिकल्स दूर करण्यास उपयुक्त सिद्ध होतो.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *