जाणून घ्या ५ फिल्म ज्यांना कधी अजय देवगण ने नाकारले आहे ,सुपरहिट झाल्यावर आता पच्चाताप करून घेत आहेत

जाणून घ्या ५ फिल्म ज्यांना कधी अजय देवगण ने नाकारले आहे ,सुपरहिट झाल्यावर आता पच्चाताप करून घेत आहेत

अजय देवगण ने १९९१ मधे आलेली फिल्म ‘ फूल और कांटे ‘ यामधून बॉलीवूड मध्ये प्रवेश केला होता आणि आज ते एक प्रभवशाली आणि सफलता मिळवणारे ऍक्टर आहेत! त्यांनी हिंदी सिनेमा ला एकानंतर एक हिट फिल्म दिल्या आहेत!

अजय देवगण ने खूप अँक्शन फिल्म मध्ये काम केले आहे! अनेक देशभक्ती फिल्म मध्ये देखील काम केले आहे जस की द लेजंड ऑफ भगत सिंह, टेंगो चार्ली, दिलजले आदी!अजय देवगण जितके सीरियस दिसतात तितकी गंभीरता त्यांच्या अभिनया मध्ये पाहायला मिळते!

अक्शन हीरो म्हणून ओळखले जाणारे अजय देवगण यांनी कॉमेडी मधे देखील स्वतःचे हूनर दाखवले आहे आणि त्यांचे हे हुनर बगून दर्शक देखील कायल आहेत! पण आपल्या फिल्म करिअर च्या दरम्यान अजय देवगण ने काही आशा फिल्म ला नाकारले ज्या नंतर सुपरहिट झाल्या!या फिल्म्स ना नाकारून अजय देवगण नीच्चीत आजदेखील पच्छताप करून घेतली असतील!चला बगुया त्या कोणत्या फिल्म आहेत!

साल १९९३ मध्ये आलेल्या या फिल्म चे सितारे रातोरात चमकवले!या फिल्म मधे सनी देओल,जुही चावला,आणि शाहरुख खान लीड रोलमध्ये पाहायला मिळाले!यश चोपडा च्या निर्देशन मध्ये बनलेली ही फिल्म सुपरहिट बनली!पर ही गोष्ट कदाचितच तुम्हाला माहिती असेल ह्या फिल्म चे निर्माते शाहरुख खानच्या जागी अजय देवगण ला घेणार होते! अजय देवगण ला या रोलसाठी ऑफर केले होते पण त्यांनी ह्या फिल्म ला करण्यासाठी नकार दिला कारण त्या वेळी ते कोणत्या तर दुसऱ्या फिल्म चे शूटिंग करत होते!

सुपरहिट फिल्म करण अर्जुन कोणी नाही पाहिली या फिल्म च्या गाण्या बरोबर डायलॉग पण लोकांच्या तोंडातून जात नाहीत!फिल्म मधून सलमान आणि शाहरुख च्या जोडीला लोकांनी खूप पसंत केले होते आणि फिल्म खूप हिट झाली होती पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की या फिल्म साठी सलमान खान च्या आधी त्या रोल साठी अजय देवगण ला ऑफर केले होते! पण कोणत्या तर कारणासाठी अजय ने ही फिल्म करण्यासाठी नाकारले!

आताची पदमावत फिल्म रिलीज होण्याच्या आधी आणेक वादांणी घेरली गेली!तरीही रिलीज झाल्यानंतर ह्या फिल्म ने बॉकसऑफिसवर सर्व रेकॉर्डस तोडले!अजय देवगण ह्या फिल्म ची कमाई बगून खूप पचतावले असतील कारण ह्या फिल्म मधे खिलजी चा रोल रणवीर च्या आधी अजय ला ऑफर केला होता पण डेट न होण्याच्या कारणामुळे ते ही फिल्म करू शकले नाहीत!

आपल्या दमदार सिनेमेटोग्राफी च्या मुळे ही फिल्म खूपच चर्चे मधे राहिली आणि याला लोकांकडून खूप प्रेम मिळाले!ह्या फिल्म चा अभिनेता रणवीर सिंह ला या फिल्म ने स्टार चां दर्जा दिला!फिल्म मध्ये बाजीराव ची भूमिका रणवीर च्या आधी अजय ला ऑफर केली होती पण अजय देवगण च्या बिझी शेड्युल मुळे ते ही फिल्म करू शकले नाहीत! त्यांना ही फिल्म न करण्याची खंत जरूर असेल कारण ह्या फिल्म ने जगभरात ३०० करोड पेक्षा ज्यादा कमाई केली होती!

कुछ कुछ होता है एक आयकॉनिक रोमँटिक फिल्म आहे, जिला आजदेखील लोक खूप पसंतीने पाहतात! साल १९९८ मध्ये आलेली ह्या फिल्म मधे शाहरुख खान,काजोल, राणी मुखर्जी आणि सलमान खान सारख्या बऱ्याच मोठ्या सिताऱ्यानी काम केले होते! ह्या फिल्म ची गाणी आज खूप हिट आहेत! पहिला ही फिल्म अजय देवगण ना ऑफर केली गेली होती पण त्यांनी हिला करण्यासाठी नकार दिला होता!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *