अंबानी याच्या नोकरच्यांकडे सुद्धा आहेत या महागड्या गाड्या…नोकरांचे पगार जाणून तुमचे सुद्धा होश उडतील…कोणत्या सरकारी नोकरीत सुद्धा इतका पगार नसेल.

अंबानी याच्या नोकरच्यांकडे सुद्धा आहेत या महागड्या गाड्या…नोकरांचे पगार जाणून तुमचे सुद्धा होश उडतील…कोणत्या सरकारी नोकरीत सुद्धा इतका पगार नसेल.

जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी हे अगदी विलासी जीवन जगतात हे आपणा सर्वाना माहीतच आहे. मुकेश अंबानी याच्या घराचे नाव अँटिलिया आहे, ज्यात सर्व सुखसोयी आहेत.

अशाच प्रकारे अंबानी कुटुंबाची जीवनशैली नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. परंतु तुम्हाला कदाचित अंबानी कुटुंबातील नोकर व कर्मचार्‍यांबद्दल माहिती नसेल, म्हणून आज आम्ही या लेखात अंबानी कुटुंबातील कर्मचार्‍यांबद्दल आपल्याला  सांगणार आहोत…

तुम्हाला सांगू इच्छितो की अँटिलीयामध्ये सुमारे 400 नोकरदार काम करतात आणि एक मनोरंजक बाब म्हणजे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या घरातील सर्व सेवकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागणूक देतात.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मुकेश अंबानी यांच्या घरी काम करणारे दोन कुक परदेशात शिक्षण घेत आहेत. होय अंबानी याच्या घरातील ती दोन मुले अमेरिकेत शिकत आहेत.

आपल्या स्टाफची पूर्ण काळजी घेतात:-

मीडिया रिपोर्टनुसार एंटीलियामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा पगार 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत अंबानी याच्या कुकला पगाराच्या रूपात २.५ लाख रुपये मिळतात हे स्पष्ट आहे. विशेष गोष्ट अशी आहे की शिक्षण भत्ता आणि जीवन विमा देखील प्रत्येक कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये समाविष्ट आहे

असो, पण जर आपण असा विचार करीत असाल की 2 लाख पगारामध्ये हा कूक जगभरातील सर्व डिशेस करत असेल, तर आपण चुकीचा विचार करीत आहात.

तुम्हाला सांगू इच्छितो की मुकेश अंबानी याना मसालेदार भोजन आवडत नाही. मुकेश अंबानी यांचे आवडते खाद्य म्हणजे पारंपारिक गुजराती डिश. याशिवाय त्यांना इडली सांबार देखील खूप आवडते.

मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्ती असून सुद्धा दे कधी कधी आपल्या कुटुंबासाठी ते स्वतः जेवण बनवतात. होय त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते वेगवेगळ्या डिशेस बनवतात.

मुकेश अंबानी हे बऱ्याच वेळा स्वयंपाक करतात. नीता अंबानी यांनीही याबद्दल बर्‍याच वेळा सांगितले आहे. तसेच नीता अंबानी म्हणतात की त्याची मुलगी ईशा देखील घरातील एक उत्तम कुक आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *