आपल्या घरात याप्रकारे स्थापित करा शिव शंकराचा फोटो…काही दिवसांतच आपल्या घराची भरभराट होईल…यामुळे आपल्या अनेक समस्यांचा शेवट होईल

आपल्या घरात याप्रकारे स्थापित करा शिव शंकराचा फोटो…काही दिवसांतच आपल्या घराची भरभराट होईल…यामुळे आपल्या अनेक समस्यांचा शेवट होईल

आपल्याला माहित आहे की हिंदू धर्मात देवी-देवतांची पूजा केली जाते. तसेच एखादी व्यक्ती आपल्या घरात नक्कीच देवासाठी जागा बनवतो, ज्याला आपण देवघर असे म्हणतो.

तसेच आपल्या घरातील देवघरात देवी-देवतांच्या मूर्ती असतात परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात मंदिर बांधणे आणि देवतांची मूर्ती स्थापित करण्याविषयी बर्‍याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर आपण आपल्या घरात देवाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवली तर वास्तु नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. आपण या नियमांचे पालन केले नाही तर यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात.

आपल्या सर्वांना माहित आहे की भगवान शिव यांना देवाचे देव म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही घरात शिव शंकराची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवले तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा आयुष्यात तुम्हाला बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. तर आपण घरात भगवान शिव यांचे चित्र लावताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

उत्तरेकडे शिवशंकराचा फोटो लावावा:-

क्रोधित किंवा तांडव करणारा शिव शंकराचा फोटो अजिबात लावू नये:-

जर आपण आपल्या घरात शिवशंकराचा फोटो लावत असाल तर आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की शंकराची  मूर्ती किंवा शिव फोटो तांडव मुद्रेत नसावी कारण याचा अर्थ विनाश असा होतो.

जर आपण शिव शंकराचा संपूर्ण कौटुंबिक म्हणजेच आई पार्वती, पुत्र गणेश आणि कार्तिक आणि नंदी जी यांच्यासमवेत असलेला फोटो आपल्या घरात लावणे खूप शुभ मानले जाते. लक्षात ठेवा की नंदीशिवाय भगवान शिवचे कुटुंब परिपूर्ण मानले जात नाही. घरात असे चित्र लावण्यामुळे मुले आज्ञाधारक होतात आणि आपल्या घरात प्रेम कायम राहते.

हा फोटो लावणे खूप शुभ असते:-

तसेच आपण आपल्या देवघरात या गोष्टीची देखील काळजी घेतली पाहिजे देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत.

तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात.

कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंच धातूची असावी. देव्हाऱ्यातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी.

म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल, अशा पद्धतीने मांडणी करावी. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे  निमुळते टोक उत्तरेकडे करुन ठेवावे. पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *