आपले पण केस गळत आहेत …तर लगेचच करा हे उपाय….केस गळणे होईल नाहीसे.

आपले पण केस गळत आहेत …तर लगेचच करा हे उपाय….केस गळणे होईल नाहीसे.

जस जसे वय वाढू लागते तेव्हा बर्‍याच लोकांचे केस गळू लागतात आणि झडतात. बरेच लोक केस गळणे आणि झडणे या समस्येने त्रस्त आहेत आणि ते त्यांच्या केसांबद्दल खूप चिंता करत असतात. जर आपले केस देखील खूप गळत असतील तर आपण अजिबात टेन्शन घेऊ नये. आम्ही या लेखात नमूद केलेले आयुर्वेदिक तेल तुम्ही वापरू शकता. हे तेल केसांवर लावल्याने केस गळणे थांबते आणि शिवाय मुळांपासून मजबूत होतात. त्यासोबतच केसही दाट होतात. चला तर मग जाणून घेऊया या आयुर्वेदिक तेलाबद्ल.

या गोष्टी आहेत आवश्यक:-आपल्याला तेल बनविण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला घरात सहज मिळतील.

कांदे 2 कढीपत्ता किंवा गोड कडुलिंब कोरफड जेल आणि खोबरेल तेल इत्यादी.

तेल तयार करण्याची पद्धत:-

तेल तयार करण्यासाठी सर्व प्रथम कांद्याचा रस काढा. हा रस घेतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घाला आणि हे मिश्रण गरम करा. मिश्रण गरम झाल्यावर त्यात कोरफड जेल घाला. आणि हे मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडे खोबरेल तेल घालावे. आणि हे तेल रोज आपल्या केसांवर लावावे असे केल्याने लवकरच आपले केस गळणे थांबेल.

कांद्याचा रस:-

आपण आपल्या केसांवर तेल लावू इच्छित नसल्यास. आपण आपल्या केसांना कांद्याचा रस लावू शकता. कांद्याचा रस लावल्याने केस गळणे देखील थांबते. कांद्याचा रस तयार करण्यासाठी, आपण दोन कांदे घ्या आणि त्यांना बारीक करा आणि त्यांचा रस काढा. यानंतर या रसात थोडा मध घाला.

आणि हा रस केसांचा मुळांवर चांगला लावावा. आणि थोड्या वेळाने आपले केस धुवा. कांद्याचा रस केसांना लावल्याने तुमचे केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबते. तर मध आपल्या केसांना चमक देते. आपण आठवड्यातून हा प्रयोग दोनदा करू शकता.

केळी-

केळी केसांसाठी खूप फा-यदेशीर असतात आणि केळी बारीक करून केसांना लावल्याने केस गळणे थांबते. केळ्याचे  हेअर मास्क आपण घरी सहज बनवू शकतो. आपण एक दोन केळी घ्या आणि ते ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यावे. ते बारीक करताना त्यात थोडेसे दूध घाला.

जेव्हा ते बारीक होते आणि त्याची पातळ पेस्ट तयार होते. तेव्हा त्यात थोडा मध घाला. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. आपला केळ्याचा हेअर पॅक तयार असेल. हा हेअर पॅक केसांवर लावा आणि त्याला कोरडे होऊ द्या. जेव्हा ते कोरडे होते तेव्हा केस शैम्पूच्या सहाय्याने धुवावे.

अंडी:-

अंड्याचा देखील आपला केसांना खूप फा-यदा आहे कसे ते आपण जाणून घेऊ. एक दोन अंडी घेऊन त्यात थोडे दुध मिसळावे आणि त्याची पेस्ट तयार करावी आणि ते मिश्रण 15 मिनिटांसाठी केसांवर लावावे. जेव्हा ते मिश्रण कोरडे होते तेव्हा शैम्पूच्या सहाय्याने स्वच्छ करावे. आठवड्यातून एकदा केसांवर अंड्याचा हेअर पॅक लावल्यास केस मजबूत आणि दाट होतात.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *