का बाजारातील फळांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स लावले जातात…काय आहे त्यामागील कारण…जाणलं तर आपले सुद्धा होश उडतील

का बाजारातील फळांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स लावले जातात…काय आहे त्यामागील कारण…जाणलं तर आपले सुद्धा होश उडतील

आपण बाजारात अनेकवेळा  फळांवर असे स्टीकर्स पाहीले असतीलच.विशेषत: असे स्टीकर्स सफरचंदावर जास्त करुन पहायला मिळतात.हे स्टीकर्स पाहून कधीतरी तुमच्या मनात विचार आला असेलच की असे स्टीकर्स फळांवर का लावले जातात ? खरं तर फळांवर लावलेल्या या स्टीकर्स ला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

आज आम्ही तुम्हाला फळांवर लावलेले हे स्टीकर्स का लावले जातात याचे कारण व हे स्टीकर्स इतके महत्त्वाचे का आहेत याचे विशिष्ट कारण या पोस्ट मार्फत सांगणार आहोत.

आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून आपण फळांचे सेवन करतो पण आपण बाजारातून विकत आणलेले फळांची गुणवत्ता चांगली आहे की नाही हे आपल्याला कसे कळेल.

तर हे फळांवर लावलेले स्टीकर्स आपल्याला फळांची योग्य किंमत , फळांची गुणवत्ता व फळ कोणत्या पद्धतीने उगवण्यात आले आहे या या सर्व गोष्टींचा खुलासा या स्टीकर्स वर केलेला असतो.चला तर मग पाहूया कोणत्या स्टीकर्स चा काय अर्थ आहे ते.


कोणत्या ही फळांवर लावलेले स्टीकर वर ५ अंक असतील व या अंकाच्या सुरुवातीला ९ हा अंकाचा कोड असेल तर असे फळ जैविक पद्धतीने उगवण्यात आलेले असतात.

उदा.९०१२३ येथे अंकाच्या सुरुवातीला ९ हा अंक आहे. असे फळ उगवण्या साठी कोणत्या ही रसायनांचा वापर केलेला नसतो.त्यामुळे अशा फळात कोणतेही अनुवांशिक बदल करता येत नाहीत.असे फळ आपल्या आरोग्यासाठी चांगले असते व नेहमी अशाच फळांचे सेवन करावे.

जर कोणत्याही फळांवर लावलेल्या स्टीकर वर ५ अंकी कोड आहे व त्याची सुरुवात ही ८ या अंकापासून होत असेल तर असे फळ जैविक पद्धतीने उगवण्यात आलेले असतात पण सेंद्रिय पद्धतीचा वापर केलेला असतो.त्यामुळे फळांमध्ये अनुवांशिक बदल केलेले असतात.

जर कोणत्याही फळांवर लावलेल्या स्टीकर वर ४ अंक असतील तर असे फळ उगवण्यासाठी आधुनिक रसायनांचा व किटकनाशकांचा वापर केलेला असतो.असे फळ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.अशा फळांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आपल्याला कन्सर सारखे रोग होण्याची शक्यता असते.

वरील माहिती च्या आधारावर तुम्हाला कोणते फळ खायला पाहिजे व कोणते नाही या विषयी कल्पना आली असेल.व फळांवर लावलेल्या स्टीकर चे किती महत्त्व आहे हेही लक्षात आले असेलच.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *