बाथरूम साफ करण्यासाठी या महिलेने आणली ब्लीच पावडर…पण बाथरूम साफ करताना तिचा याच पावडरमुळे झाला मृत्यू… आपण सुद्धा या पावडरपासून लांबच राहा नाहीतर.

बाथरूम साफ करण्यासाठी या महिलेने आणली ब्लीच पावडर…पण बाथरूम साफ करताना तिचा याच पावडरमुळे झाला मृत्यू… आपण सुद्धा या पावडरपासून लांबच राहा नाहीतर.

कधीही आणि केव्हाही न सांगता कोणालाही अपघात होऊ शकतो किंवा अचानकच कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. आता बघा ना लंडनमध्ये राहणाऱ्या या बाईला काय माहित होते की ती आपल्या घराचे स्नानगृह स्वच्छ करण्यासाठी वापरत असलेल्या ब्लीचमुळे तिचा जीव गमावेल.

या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या आईने सोशल मीडियावर लोकांना आपल्या मुलीने केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे आवाहन केले आहे. 10 सेकंदात या 34 वर्षीय महिलेचा  अक्षरशः मृत्यू झाला. चला तर मग नेमके हे प्रकरण काय आहे आणि त्या महिलेचा मृत्यू कसा झाला ते जाणून घेऊया.

सोशल मीडियावर लंडनमधील जुली फेलन यांनी आपल्या मुलीसोबत घडलेली ही घटना शेअर केली. अवघ्या 10 सेकंदात त्यांनी आपल्या मुलीला कसे गमावले हे तिने सांगितले आहे.

सीमूर असे या महिलेचे नाव आहे आणि ती ३४ वर्षाची होती. ती तिच्या घरात आपल्या आईबरोबर राहत होती आणि  लॉकडाऊन दरम्यान या दोघीही एकत्रच राहत होत्या.

दरम्यान, ही महिला घरातील रेशन घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेली होती आणि तिथूनच तिने बाथरूम स्वच्छ करण्यासाठी ब्लीचिंग पावडर आणली होती, दुसर्‍या दिवशी तिने आपले बाथरूम स्वच्छ करायला सुरुवात केली.

कॅलीने ब्लीचिंग पावडर बाहेर काढली आणि त्याची फ्लोअरवर फवारणी केली. तिची चूक अशी झाली की तिने आधीचे उरलेले फिनाईल ब्लीच पावडर घातले.यामुळे त्याच्यात एक प्रतिक्रिया निर्माण झाली आणि त्यामधून धूर येऊ लागला. हा धूर या महिलेच्या शरीरात शिरताच ती तिथेच बेहोश झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिचा जीव काही वाचू शकला नाही.

डॉक्टरांच्या मते, ब्लीच पावडरमध्ये फिनाईल मिसळण्याने निर्माण झालेला वायू या महिलेच्या शरीरात शिरताच तिला दम्याचा अटॅक आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

या महिलेची आई जूली म्हणाली की माझी मुलगी आता माझ्यासोबत नाही याची मला खात्री आहे पण इतर लोकांनीही अशी चूक न करण्याचे तिने आवाहन केले आहे.

admin