सुपारी खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का…होऊ शकता आपण या आरोग्यदायी समस्यांपासून कायमचे मुक्त

सुपारी खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का…होऊ शकता आपण या आरोग्यदायी समस्यांपासून कायमचे मुक्त

भारतातील अनेक लोक सुपारीचा उपयोग माउथ फ्रेशनरच्या रुपात करतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यामध्ये सुपारीचे खास स्थान राहिले आहे. पूजन सामग्रीमध्ये सुपारीचा उपयोग केला जातो. आयुर्वेदामध्ये सुपारीचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

सुपारीमध्ये कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनसोबतच मिनरल्सही असतात. त्याचबरोबर टॅनिन, गॅलिक अ‍ॅसिड आणि लिगनीन हे घटक आढळून येतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सुपारीचे खास उपाय आणि फायदे.

भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्व आहे. सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजा पाठ करताना केला जातो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? हि सुपारी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशक्तपणा, पचन आणि बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारी प्रभावी मानली जाते.

सुपारीमध्ये असलेले जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की सुपारी खाल्ल्याने नुकसान होते. परंतु ते सत्य नाही. चला तर बघूयात सुपारीचे काय गुणधर्म आहेत.

दातांसाठी लाभदायक:-

३ सुपार्‍या भाजून घ्या. भाजलेल्या सुपार्‍यांचे बारीक चूर्ण तयार करून घ्या. या चुर्णामध्ये ५ थेंब लिंबाचा रस आणि एक ग्रॅम काळे मीठ मिसळून घ्या. दररोज दिवसातून दोन वेळेस या मिश्रणाने दात घासल्यास लाभ होईल. तसेच डायबिटीजमुळे अनेक लोकांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. तुम्हालाही हीच समस्या असेल तर तोंडामध्ये सुपारीचा एक तुकडा ठेवा.

दात किडणार नाहीत :

सुपारीमध्ये अँटी-बॅक्टीरिअल गुण असतात. यामुळे सुपारीचा उपयोग दात खराब होय नयेत म्हणून मंजन स्वरुपात केला जाऊ शकतो. दात किडले असतील तर सुपारी जाळून मंजन तयार करून घ्या. दररोज या मंजनाने दात घासल्यास लाभ होईल.

च्च रक्तदाबामध्ये लाभदायक :

सुपारी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. एका संशोधनानुसार सुपारीमध्ये उपलब्ध असलेल्या टॅनिन तत्वामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

डिप्रेशन दूर होते :

सुपारी खाल्ल्याने तंत्रिका तंत्र उत्तेजित होते. एका संशोधनानुसार सुपारी चघळत राहिल्यास तणाव दूर होतो. तसेच अनेक लोकांना अल्सरची खूप मोठी समस्या आहे. अल्सर येण्याचे प्रमाण एवढे जास्त असते की, त्यालोकांना जेवन करायला देखील त्रास होता. जर तुम्हाला हा अल्सरचा त्रास असेल तर तुम्ही सुपारीच्या खाल्लीतर तुमची ही समस्या दूर होऊ शकते.

अँटीऑक्सीडेंट गुण:-

सुपारीमध्ये अँटीऑक्सीडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ आणि फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे आपले शरीर रोगांपासून दूर राहते. तसेच आपल्यास पाठीचा त्रास, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादींचा त्रास होत असेल तर आपण सुपारी घ्यावी. सुपारीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्याला स्नायूंच्या वेदनांपासून आराम देतात.

 

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *