ही अभिनेत्री जेव्हा न्यूड सीन देण्यासाठी विवस्त्र 15 लोकांसमोर आली तेव्हा…तेव्हा तिची अशी हालत पाहून त्या लोकांनी असे काही केले…

ही अभिनेत्री जेव्हा न्यूड सीन देण्यासाठी विवस्त्र 15 लोकांसमोर आली तेव्हा…तेव्हा तिची अशी हालत पाहून त्या लोकांनी असे काही केले…

आपल्याला माहित असेल कि आजकाल बॉलिवूड चित्रपट हे बोल्डनेससाठी ओळखले जातात. सिनेमात एखादा तरी किसींग किंवा इंटीमेट सीन्स टाकण्यावर दिग्दर्शकाचा भर असतो. त्यामुळे हिंदीत मोठ्या पडद्यावर किसींग किंवा इंटीमेट सीन्स बघण्याची सवय जणू प्रेक्षकांना झाली आहे.

चित्रपटांतील बोल्ड सीन्स ही नवी गोष्ट नाही. पण या अभिनेत्रीला चित्रपटात न्यूड सीन्स देणे चांगलेच महागात पडले होते. होय, न्यूड सीन्स देणा-या या अभिनेत्रींला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तसेच काही नाराज लोकांनी अभिनेत्रींविरोधात तक्रारही दाखल केली होती. गतवर्षी ‘अदाई’ हा चित्रपट रिलीज झाला होता. ज्या चित्रपटामुळे बराच वाद निर्माण झाला होता.

या चित्रपटात या अभिनेत्रीने न्यूड सीन देऊन खळबळ माजवली होती. यामुळे ती वादाच्या भोव-यात सापडली होती. अर्थात चित्रपट रिलीज झाला आणि हे प्रकरण थंड झाले. पण आता ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे आमला पॉल.

2014 मध्ये आमला पॉलने दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केले होते. पण आता दोघांचा घटस्फोट झाला आहे. 2009 मध्ये मल्याळम सिनेमा ‘नीलातामरा’मधून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर अनेक तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत ती झळकली. पण या सर्वांमध्ये तिच्या अदाई या चित्रपटाने पार खळबळ उडवून दिली होती.

आता तिने याच चित्रपटातील इंटीमेट सीन्सबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे, चित्रपट ‘आदाई’ त्यातील एका बोल्ड दृश्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री अमला पॉलचा न्यूड सीन दाखवण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं असून अनेकांनी या दृश्यावर आक्षेप नोंदवला आहे. तर राजकीय नेत्या प्रिया राजेश्वरी यांनी अमलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कारण या चित्रपटांमध्ये एका सीनमध्ये ती विवस्त्र म्हणजेच नग्न बसलेली आहे.

अखेर तिने यावर भाष्य केले आहे, तो सीन शूट करण्यासाठी मी सेटवर पोहोचले तेव्हा मनावरील दडपण मला अधिक प्रकर्षाने जाणवलं. तो सीन शूट करताना सेटवर कोण कोण उपस्थित असेल?, सेटवर पुरेशी सुरक्षा असेल ना? सेटवरचं वातावरण कसं असेल? या गोष्टींचाच विचार माझ्या मनात सुरु होता.

हा न्यूड सीन चित्रित करण्यासाठी विशेष सेटची व्यवस्था करण्यात आली होती. सेटवर केवळ १५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. चित्रपटाच्या चित्रीकरण टीममधील त्या पंधराही जणांवर माझा विश्वास होता. तो विश्वास नसता तर मी इतक्या बोल्ड सीनचं चित्रीकरण करुच शकले नसते’ असं अमला म्हणाली होती.

माझा प्रॉडक्शन टीममधील क्र्यू मेंबर्सवर विश्वास नसता, तर मी हा सीन करू शकले नसते. दिग्दर्शक रतन कुमार यांनी विश्वास ठेवल्यामुळे मी हा सीन आत्मविश्वासाने करू शकले.’ अशी भावना तिने दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. ‘दारू प्यायलेली एक मुलगी हारवते, तिची आई तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करते, अखेर ती विवस्त्र आणि भेदरलेल्या अवस्थेत एका ऑफिसमध्ये सापडते…’ पुढे काय होते हे याबद्दल उत्सुकता या टीझरमध्ये दाखवली आहे.

तसेच या चित्रपटात न्यूड सीन दिल्यानंतर तिला बराच टीकेचा सामनाही करावा लागला होता. अगदी अमलाने चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याचा देखील विचार केला होता. ती या सीनमुळे खूप घाबरली होती आणि खूप अस्वस्थ देखील होती. तसेच ती म्हणाली कि दिग्दर्शकाने मला या नग्न दृश्यासाठी खास पोशाख घालण्याची ऑफरदेखील दिली होती, पण मी तसे केले नाही आणि त्या देखाव्याचे वेशभूषाशिवाय शूट केले गेले.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *