चीन सोबत लढण्यासाठी रुस देणार हे हत्यार,जाणून घ्या खासियत

चीन सोबत लढण्यासाठी रुस देणार हे हत्यार,जाणून घ्या खासियत

चीन आणि पाकिस्तान ह्या शेजारच्या देशांमध्ये चालेले तणाव आणि मतभेद हे पाहता भारतीय सैन्याला नवीन रायफल्स ची आवश्यकता आहे!

भारत आणि रूस मधे याला पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक एके-२०३ रायफल्स यांच्या संबधित एक मोठा सौदा होणार आहे! द प्रिंट नुसार मेक इन इंडिया तहत रूस बरोबर खुप
वेळपासुन एके -२०३ रायफल्स च्या सौद्याला अंतिम रूप देण्यात आले आहे!प्रथम दोन्ही पक्ष पूनिरिक्षन करत आहेत त्यानंतर समजुतीने हस्ताक्षर प्रक्रिया होणार आहे!

द प्रिंट नुसार रक्षा आणि सुरक्षा संस्थान च्या सूत्रांनुसार माहिती मिळाली आहे की ६ लाखाहून ज्यादा रायफल्स चे उत्पादन या वर्षाच्या शेवटपर्यंत होईल!त्यांच्याजवळ निर्यात करण्याची क्षमता देखील असेल!समजुतीत पहिली २०००० रायफल्स जी सशस्त्र सैन्याला येणाऱ्या वेळेला दिली जाणार आहेत आणि त्यांची आयात रूस मधून केली जाणार आहे!ज्यांची किंमत लगबग १,१०० डॉलर (८००००)प्रती रायफल असणार आहे!जी change रेट वर आधारित असणार आहे!

भारतामध्ये बाकी बंदुकांचे उत्पादन एक संयुक्त उधम इंडो- रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड च्या खाली होईल! आईआरआरपियल- भारतीय ordines फॅक्टरी बोर्ड (OFB) आणि रूस ची रोसोनबोरोन एक्सपोर्ट आणि क्लास नीकोव कंपनी ने मिळून एक साझा कंपनी बनवली आहे!जिथे रायफल्स चे उत्पादन होईल!या मधे सांझे OFB ची हिस्सेदारी ५०.५% आहे,४२% कलाश निकोव आणि ७.५% रोसों नबोरोन एक्सपोर्ट ची आहे!

रूस मधून ज्या रायफल्स आयात केल्या जातील त्या रायफल्स मधून मेक इन इंडिया च्या रायफल्स ची लागत खूप कमी असेल!२०१८ मध्ये पहिल्यांदा खूप उत्सहामध्ये हा सौदा मांडला होता!पण याच्या किमतीमुळे हा सौदा टाळत राहिला!रक्षा मंत्रालयाने या गतिरोधला दूर करण्यासाठी एक कमिटी देखील नेमली होती!५ सदस्य कमिटी होऊन हा सल्ला दिला होता की ७.६२*३९ एम एम कैलीबर चे eke-२०३ उचित किमती घेतल्या जाव्यात!

या वेळे मुळे सैन्याला मजबूत होऊन आपल्या फ्रंटलाईन सैन्याला हत्यार उपलब्ध करण्यासठी, फास्ट- ट्रॅक प्रक्रिया नुसार एस आईजी-७१६ रायफल अमेरिका मधून मागवली होती! ७२००० एसआईजी-७१६ रायफल आली आहेत! Emergency साठी ७२००० रायफल्स खरेदी केल्या आहेत! सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की लवकरच हस्ताक्षर होण्यासाठी एके-२०३ च्या समजुतीच्या काणूनी पूनरिक्षण चालू आहे! क्लासनिकोव मध्ये बनणाऱ्या सर्वात आधुनिक अ सोल्ट रायफल्स मधील एके -२०३ आहे! क्लासनिकोव फेमस एके सिरीज ची रायफल बनवली जाते ज्यामध्ये एके -४७ ही एक आहे!

जर आपल्याला आमची ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर व कमेंट जरूर करा!!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *