आपल्याला पण आपले वजन कमी करायचे आहे…तर आजच करा लिंबू आणि जिऱ्याचे या प्रकारे सेवन…काही दिवसातच परिणाम तुमचा समोर असतील.

आपल्याला पण आपले वजन कमी करायचे आहे…तर आजच करा लिंबू आणि जिऱ्याचे या प्रकारे सेवन…काही दिवसातच परिणाम तुमचा समोर असतील.

जिरे शरीर आणि त्वचेसाठी आपल्याला फा-यदेशीर असतात. जिऱ्याच्या आत असे बरेच घटक असतात जे शरीरासाठी फा-यदेशीर ठरतात. म्हणूनच आपण जिऱ्याचे सेवन केले पाहिजे. जिरे खाल्यामुळे शरीराला अनेक फा-यदे मिळतात.

जिरे खाण्याशी सं-बंधित फा-यदे:-

अशक्तपणा दूर होतो:-

जिऱ्याच्या आत लोह भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे जिऱ्याचे सेवन केल्यामुळे अशक्तपणा कमी होतो. जा लोकांना अशक्तपणा असतो त्या लोकांनी रोज जिऱ्याचे सेवन करावे. जिऱ्याची पूड आपण पाण्यात मिसळून खाऊ शकतो यामुळे आपल्या शरीरात रक्ताची देखील वाढ होते.

चेहरा उजळतो:-

जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई आढळतात आणि हे व्हिटॅमिन आपल्या त्वचेसाठी खूप फा-यदेशीर मानले जातात. आपल्या चेहऱ्यावर डाग किंवा मुरुम असल्यास जिऱ्याचा फेसपॅक बनवून आपण चेहऱ्यावर लावू शकतो. जिऱ्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला थोडीशी जिऱ्याची पूड आणि थोडा मध घालावा. या दोन गोष्टी एकत्र मिसळून त्याची पेस्ट बनवावी आणि नंतर हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावावा. जिऱ्याची पेस्ट चेहर्‍यावर लावल्यास डागांच्या समस्येपासून आपली कायमची मुक्तता होते.

वजन कमी होते:-

जिऱ्याच्या आत अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे आपल्याला पचनासाठी मदत करतात. मेटाबोलिझममुळे आपल्या पोटातील चरबी कमी होते आणि यामुळे आपले वजन देखील कमी होते. म्हणून, ज्यांचे वजन जास्त आहे त्या लोकांनी जिऱ्याचे सेवन सुरू केले पाहिजे. त्याशिवाय आपणं जिऱ्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकतो.

जिऱ्याचा वापर कसा करावा:-

गरम पाण्यात घालून त्याचे सेवन करावे:-

प्रथम जिरे व्यवस्थित भाजून घ्यावे आणि नंतर थंड झाल्यावर त्याची पूड तयार करून घ्यावी. दररोज ही पूड मधासह गरम पाण्यात घालून त्या पाण्याचे सेवन करावे. जर आपण या पाण्याचे सतत सेवन केले तर काही दिवसातच आपले वजन कमी होईल.

आले आणि लिंबू:-

वजन कमी करण्यासाठी जिरेपूड गरम पाण्यात घालून त्यामध्ये लिंबाचा आणि आल्याचा रस त्यामध्ये मिक्स करावा आणि या पाण्याचे दररोज सकाळी सेवन करावे. जर या गोष्टीचे सातत्याने पालन केले तर आपले वजन लवकरच कमी होईल.

ब्रावून राईस:-

ब्रावून राईस आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो आणि हा राईस खाल्ल्यास वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते. वजन कमी करण्यासाठी ब्रावून राईसचा वापर करताना त्यामध्ये जिरेपूड घालावी. या राईसमुळे सुद्धा आपल्याला वजन कमी होण्यास मदत होते.

दही आणि जिरे:-

दही आरोग्यासाठी खूप फा-यदेशीर मानले जाते. जिरे आणि दही सोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते. रोज सकाळी आपण हे सेवन केल्यास आपल्याला वजन कमी होण्यास मदत होते.

admin