काय आपले सुद्धा दात पिवळे तसेच आपल्या सुद्धा तोंडातून दुर्गंधी येत असेल…तर आजचं करा हा उपाय…परिणाम बघून आपण सुद्धा हैराण व्हाल

काय आपले सुद्धा दात पिवळे तसेच आपल्या सुद्धा तोंडातून दुर्गंधी येत असेल…तर आजचं करा हा उपाय…परिणाम बघून आपण सुद्धा हैराण व्हाल

चमकदार सफेद दात खूप आकर्षक आणि निरोगी दिसतात. दातांमध्ये पिवळेपणा तुमच्या चेहर्‍याची सुंदरता कमी करू शकतो. दात पिवळे पडण्याचे भरपूर कारणे असू शकतात.

ज्यात योग्य पद्धतीने दात न घासणे, चहा आणि कॉफीचे अतिसेवन, दारू आणि धूम्रपान आणि कोल्ड्रिंक्स पिणे. अश्या काही सवयीमुळे दात पिवळे पडू शकतात. आज आम्ही तुम्हाला पिवळे दात घरगुती उपाय करून सफेद चमकदार कसे करता येतील याबद्दल सांगणार आहोत.

धूम्रपान करू नका:-

तरी अनेक कारणांमुळे धूम्रपान हानिकारक मानले जाते, परंतु बर्‍याच लोकांना हे माहित नाही की आरोग्याशी संबंधित इतर समस्यांसह हे दाताला पिवळसरपणा आणते.

होय, जे लोक जास्त धूम्रपान करतात, त्यांचे दात पिवळे होतात. तर जर आपले दात पिवळे झाले आहेत आणि आपण अधिक धूम्रपान करत असाल तर आताच थांबवा.

दोनदा ब्रश करा:-

काही लोक तोंडाची सफाई अगदी हलक्या प्रकारे करतात. तथापि, जे असे करतात त्यांच्यासाठी एक मोठी समस्या उद्भवते. म्हणूनच, दंतचिकित्सक देखील सल्ला देतात की तोंड नेहमीच स्वच्छ ठेवले पाहिजे आणि कमीतकमी दोनदा ब्रश केला पाहिजे.

तसेच, दोनदा ब्रश करणार्‍या लोकांच्या दातांचा पिवळसर पणा हळूहळू अदृश्य होऊ लागतो. त्यामुळे आपले दात निरोगी ठेवण्यासाठी, कमीतकमी दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक आहे.

सफरचंद, केळी आणि संत्राच्या सालाने दात स्वच्छ करा:-

सफरचंद, केळी आणि केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. ते ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची सालं उपयोगी पडते. केळ खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता ती साल तुम्ही तुमच्या दातांना घासा,

असे केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा जाण्यास मदत होईल. वर म्हटल्याप्रमाणे सालीमध्ये असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करते. केळ्यांच्या सालीचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनवेळा केला तरी चालू शकेल. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

हायड्रोजन पेरोक्साईड आणि बेकिंग सोडा पेस्ट:-

लिंबू ही ब्लचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे ते तुमच्या त्वचेवर काम करते अगदी त्याच पद्धतीने ते तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करु शकते. लिंबामध्ये सायट्रिक असते. ज्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे एक लिंबाची फोड घेऊन त्यावर खाण्याचा सोडा घाला आणि ही फोड दातावर चोळा आणि अगदी काहीच वेळ ठेवून तुम्ही गुळण्या करा.

लिंबाचा अति वापर तुमच्यासाठी चांगला नाही. लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड तुमच्या दातांसाठी चांगले नाही. त्याच्या अति वापरामुळे तुमच्या दातांवरील इनॅमल कमी होते आणि त्यामुळे तुमचे दात नाजूक होतात. जे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा वापर अगदी योग्य प्रमाणात करायला हवा

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *