जर आपण पण शिळ्या चपात्या किंवा फ्रीज मध्ये ठेवलेल्या या गोष्टीचे सेवन करत असाल…तर त्वरित सावध नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात

चपात्या तयार करण्यासाठी दररोज पीठ मळण्यात येतं. अनेकदा उरलेलं पीठ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या पिठाच्या चपात्या तयार करतो. अनेकदा जॉब करणाऱ्या महिला वेळेचं मॅनेजमेंट करण्यासाठी पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवून देतात. जशी गरज असेल तसं फ्रिजमधील पिठाचा वापर करतात.
यामुळे नक्कीच वेळ वाचतो. परंतु तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की, अनेक असे पदार्थ असतात. ज्यांचं फ्रिजमध्ये ठेवून सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. जर तुम्हीही दररोज पीठ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर असं करणं तत्काळ थांबवा.
फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवण्याची तुमची ही सवय तुम्हाला कदाचित महागात पडू शकते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. परंतु हेचं खरं आहे. फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पिठ मळल्यानंतर लगेचच त्याचा वापर केला पहिजे.
जेव्हा तुम्ही पीठ मळल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवता, त्यावेळ त्यामध्ये रासायनिक बदल होतात. हे बदल आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधील हानिकारक किरणं त्यावर परिणाम करतात. त्यामुळे पिठामध्ये काही रासायनिक क्रिया घडून येतात. जेव्हा तुम्ही अशा पिठापासून चपाती तयार करून खाता. त्यावेळी तुमचं आजारी पडणं स्वाभाविक आहे.
पीठ फ्रिजमध्ये ठेवावं की नाहीप:- आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवू नये. शिळ्या पिठाच्या चपात्यांची चव ताज्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्यांपेक्षा वेगळी असते.
फर्मेंटेशनची प्रक्रिया:-ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची क्रिया लवकर सुरू होते. त्यामुळे या पिठामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक केमिकल्स तयार होतात. हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. यापासून तयार केलेल्या चपात्या खाल्यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जेव्हा फ्रीजमध्ये मळलेले पीठ ठेवले जाते तेव्हा त्यावर ओला कपडा ठेवला जातो ज्यामुळे यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हा-निकारक केमिकल तयार होतात. आजच्या काळातील महिला आपल्या कामामध्ये इखूपच व्यस्त राहतात आणि आपला वेळ वाचवण्यासाठी नेहमी जास्त पीठ मळून ठेवतात जेणेकरून त्यांचा वेळ वाचू शकेल,
पण फ्रीजमध्ये ठेवलेल्या शिळ्या पिठाच्या पोळ्या आपल्याला खराब नाही लागत पण जर याचे सेवन केले तर तुम्हाला अनेक आजा-रांचा धोका वाढू शकतो. आज आम्ही तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवलेल्या शिळ्या कणिकाच्या पोळीपासून तुम्हाला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो याबद्दल सांगणार आहोत.
फ्रीज मध्ये ठेवलेल्या शिळ्या कणिकापासून कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो जर तुम्ही शिल्लक राहिलेल्या पिठापासून दुसऱ्या दिवशी पोळ्या बनवत असाल तर तुम्हाला सावधान व्हायला हवे कारण शिल्लक राहिलेल्या पिठाचा पुन्हा वापर केल्यास तुम्हाला बद्धको-ष्ठताची समस्या होण्याची संभावना अधिक असते.
जर एखाद्या व्यक्तीला बद्धको-ष्ठताची समस्या असेल तर त्या व्यक्तीने याचे सेवन बिलकुल करू नये. जर तुम्ही शिळे आणि शिल्लक राहिलेल्या पिठापासून पोळी बनवून त्याचे सेवन करत असाल तर यामुळे तुमची पाचन क्रिया खराब होण्याची संभावना जास्त राहते. याशिवाय तुमचे इम्यून सिस्टम देखील खराब होऊ लागते.
शिळ्या कणिकाच्या पोळ्या खाल्याने तुम्हाला गॅसच्या समस्या देखील उत्पन्न होऊ लागते, नेहमी पो-टदुखी आणि गॅसची समस्या होते. फक्त शिळे कणिकच नाही तर शिळा भात देखील आपल्या आरो-ग्यासाठी नुक-सानदायक असतो. नेहमी असे पाहिले गेले आहे कि लोक शिजवलेला भात ठेवतात आणि तो पुन्हा गरम करून त्याचे सेवन करतात
पण पुन्हा गरम केल्याने यामध्ये असलेले बॅक्टेरिया जास्त पटीने वाढू लागतात, यामुळे तुम्ही कधीही शिजवलेल्या शिळ्या भाताचे सेवन करू नये कारण यामुळे तुम्हाला उलटी, पोटदुखी, डा-यरिया सारखे आ-जार होण्याचा धोका असतो. वरील दिलेल्या माहितीवरून तुम्हाला हे माहिती झाले असेल कि शिळे पीठ आणि शिळा भात यांचे सेवन केल्याने कोणकोणत्या समस्या उत्पन्न होऊ शकतात.
याशिवाय जर तुम्ही कोणतेही भोजन फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचा उपयोग करत असाल तर यामधील असलेले पोषकतत्व नष्ट होतात पण आपण भोजन फ्रीजमध्ये ठेवतोच भलेहि भोजन खराब होत नाही पण यामधील असलेले पोषकतत्व नष्ट होतात. यामुळे तुम्ही कोणतेही अन्न फ्रीजमध्ये ठेऊन त्याचा वापर करू नये.