येथील लोक खातात लाल मुंग्यांपासून बनवलेली तिखट चटणी…याप्रकारे केली जाते ही चटणी…चवीला थोडीशी आंबट, तिखट सेवन कराल तर आपले सुद्धा मन तृप्त होईल

येथील लोक खातात लाल मुंग्यांपासून बनवलेली तिखट चटणी…याप्रकारे केली जाते ही चटणी…चवीला थोडीशी आंबट, तिखट सेवन कराल तर आपले सुद्धा मन तृप्त होईल

आत्तापर्यंत आपण बर्‍याच साईड चटण्या खाल्ल्या असतील. आपल्याला माहित आहे कि भारतात चटणी जवळजवळ प्रत्येक घरात बनवली जाते. तसेच यात अनेक प्रकार सुद्धा आहेत. चटणीत तुम्हाला अनेक प्रकारचे स्वादही बघायला मिळतील. भारताचं कुझीन, खाद्यसंस्कृती खूप चविष्ट, चमचमीत आणि जगात भारी आहे.

प्रत्येक डिशला एक वेगळाच स्वाद आणणारी, काहीतरी भन्नाट असं जिभेला चाखवणारी आणि तेवढीच आरोग्यदायी म्हणजे भारतीय खाद्यसंस्कृती. थोड्या थोड्या अंतरावर पण इथे विविधता जाणवते. आपल्या महराष्ट्र्राचचं बघा ना किती प्रकार आहेत.

खानदेशी, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रा, कोकणी, पुणेरी, नागपुरी, नाशिक, कोल्हापूरी, सोलापुरी, विदर्भातील असे अनेक.. हे सगळं सोडून आपले आदिवासी बांधव काही भन्नाट आणि पौष्टिक, ऑरगॅनिक, टॅगी असं बनवतात. अशीच आज बघूया लाल मुंग्यांची चटणी

आदिवासी लोक झाडावर चढतात आणि ती फांदी खाली तोडून टाकतात, खाली ती एका टोपलीत पकडली केली जाते किंवा एखादा कापड झाडाखाली अंथरून त्याच्यावर या मुंग्या आणि त्यांची अंडी गोळा केली जातात.

या लगेच पाण्यात बुडवून उन्हात सुकवतात नंतर सुपात पाकडून स्वच्छ करतात. तेलात कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ घालून परतून घेतात. नंतर याला दगडावर, पाट्या वरवंट्यावर ठेचून पेस्ट बनवता. पेस्ट न बनवताही खाल्ली जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातात.

छोटी मुलं भातासोबत आणि मोठी माणसं मोहाच्या दारुसोबत खातात. चवीला थोडीशी आंबट, खूप तिखट आणि झणझणीत असते. मी नॉन वेज खात नाही त्यामुळे मी प्रयत्न नाही केला गडचिरोली मध्ये या चटणीला “लाइंग” म्हणतात.<p> लोक म्हणतात की ही चटणी खूप चवदार आहे. तसेच हे खाल्ल्यास, थंडीच्या काळात बर्‍याच आजारांपासून बचाव करता येतो. ही चटणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. & Nbsp; </ p>

लोक म्हणतात की ही चटणी खूप चवदार आहे. तसेच हे खाल्ल्यास, थंडीच्या काळात बर्‍याच आजारांपासून बचाव करता येतो. ही चटणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

<p> आदिवासी समाजातील लोकांना प्रथम कारंजा आणि सालच्या झाडामध्ये या मुंग्यांची घरे सापडतात. नंतर या मुंग्या हांडीमध्ये लोड केल्या जातात. & Nbsp; </ p>
मुंग्यांमध्ये फॉर्मिक ऍसिड हे chemical असत यामुळे चटणी चावा घेतल्यासारखी झणझणीत होते. मुंग्या आणि मुंग्यांची अंडी ही प्रोटीन, कॅलशियम आणि झिंक ने भरलेली असतात. यामुळे ही पौष्टिक आहे, टॉक्सिक म्हणता येणार नाही.<p> घरी आणल्यानंतर स्त्रिया दगडांवर बारीक करतात. सिल्बेट, मीठ, मिरची, आले, लसूण वर पीसणे देखील या मुंग्यांमध्ये जोडले जाते. & Nbsp; </ p>

इंग्लंडचे सुप्रसिद्ध ब्रिटिश सेलेब्रिटी शेफ गॉर्डन रॅमसे हे 2018 मध्ये भारतीय खाद्य संस्कृतीवर documentry करायला भारतात आले होते. तेंव्हा त्यांनी दोन डिश आपल्या इंटरनॅशनल मेनू मध्ये समाविष्ट करून घेतलेल्या आहेत त्यातली एक डिश म्हणजे “लाल मुंग्यांची चटणी” आहे.

<p> या मुंग्या अर्ध्या तासासाठी मसाल्यांनी बनवल्या जातात. मग खरी परीक्षा येते. मोठ्या उत्साही मुलासह हे खा. </ P>

रॅमसे ही चटणी मोहासोबत घेताना खूप उत्साहाने चटणीच कौतुक करतात. त्यांना चटणीचा जो झणझणीतपणा आहे तो खूप वेगळा आणि हवाहवासा वाटतो. त्यांच्यासोबत आज आपल्या आणि भारतीय आदिवासी बांधवांची खाद्य सांस्कृती साऱ्या जगात, साता समुद्रापार पोहचली आहे.
<p> ग्रामस्थ म्हणतात की या मुंग्या हिवाळ्यात वर्षातून एकदाच झाडांवर घरे बांधतात. या मुंग्या फार काळजीपूर्वक पकडल्या जातात जेणेकरुन त्यांना चावत नाही. & Nbsp; <br /> & nbsp; </p>

आपल्या भारतात ही लाल मुंग्यांची चटणी आदिवासी बांधव बनवतात आणि खातात. चटणीत उतरलेली अँटीबॅक्टरील प्रॉपर्टी आपल्या डाजेस्टिव्ह ट्रॅकच इंफेक्टशन कमी करते. डेंग्यू, मलेरिया वरती रामबाण उपाय होतो. हिवताप वर ही आवर्जून वापरली जाते.

<p> ही चटणी कुर्च या नावाने लोकप्रिय आहे. हे खाल्ल्याने बरेच लोक अनेक आजारांच्या थंडीपासून बचावतात. मसाले घालण्याने त्याची चव दशलक्ष पट वाढते. & Nbsp; <br /> & nbsp; </p>

ही मध्य भारतात बनवली आणि खाल्ली जाते छत्तीसगड, ओरिसा, झारखंड मध्यदेश आणि महाराष्ट. छत्तीसगढ मध्ये लोकल बाजारात एका झाडाच्या पानात गुंडाळून विकली जाते. तिथे हिला छाप्रा किंवा छापडा म्हणतात. छत्तीसगढ मध्ये या चटणीची खूप मागणी आहे. आदिवासी सोडून इतर लोक ही आवडीने खातात.
तुम्ही भारताच्या मध्य भागात जंगल सफारीला जाल तेंव्हा या चटणीची चव चाखून बघू शकता.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *