एक चिमट हिंगामध्ये आहे अजब शक्ती, गरम पाण्यातुन पिण्यामुळे होतात हे  ८ फायदे, काय आहेत ते ८ फायदे जाणून घ्या पूर्ण 

एक चिमट हिंगामध्ये आहे अजब शक्ती, गरम पाण्यातुन पिण्यामुळे होतात हे  ८ फायदे, काय आहेत ते ८ फायदे जाणून घ्या पूर्ण 

हिंगाची चव छान असते , परंतु त्यात एंटी-वायरल, एंटी-इंफ्लेमेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म देखील आहेत. विशेषतः हिंगाचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यासाठी, एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हिंग पावडर मिसळा, नीट ढवळून घ्या, नंतर दिवसभरात त्याचे सेवन करा. चला तर त्यांचे फायदे पाहू.

वजन कमी होते 

हिंग प्यायल्याने शरीरात चयापचय वाढते, नायट्रोजन तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाही. हे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते. तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करते.

बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळतो 

जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची तक्रार असेल तर रात्री झोपण्यापूर्वी हिंगाचे पाणी प्या. सकाळी पोट साफ होईल.

भूक वाढवते 

जर तुम्ही त्या लोकांपैकी असाल ज्यांना कमी भूक लागते, तर खाण्यापूर्वी हिंग भाजून घ्या आणि आले आणि लोणी बरोबर खा. यामुळे तुमची भूक वाढेल.

कान दुखी मध्ये  आराम

कानात दुखण्याची तक्रार असल्यास तिळाच्या तेलात हिंग गरम करावा . आता या तेलाचे एक ते दोन थेंब कानात टाका. वेदनांपासून आराम मिळेल.

मधुमेह नियंत्रित करते

ज्या लोकांना मधुमेह आहे. त्यांनी रोज कोमट पाण्यात एक चिमूटभर हिंग प्यावे, यामुळे तुमचे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील.

दात दुखीपासून मुक्त व्हाल 

जर तुमच्या दातामध्ये कीड असेल तर रात्री तोंडात हिंग ठेऊन  झोपा.

मासिक पाळीचा वेदनामध्ये आराम

मुलींना मासिक पाळी दरम्यान अनेकदा तीव्र वेदना जाणवू शकतात. अशा परिस्थितीत आराम मिळवण्यासाठी तुम्ही हिंगाचे पाणी पिऊ शकता.

sarika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *