अंबानी यांच्यापेक्षा काही कमी नाही सोहा अली खान…आपल्या रॉयल जीवन शैलीसाठी प्रसिद्ध …घराची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

अंबानी यांच्यापेक्षा काही कमी नाही सोहा अली खान…आपल्या रॉयल जीवन शैलीसाठी प्रसिद्ध …घराची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

बॉलिवूडचा नवाब आणि पतौडी कुटुंबातील सुपुत्र सैफ अली खान हा आपल्या रॉयल जीवन शैलीसाठी ओळखला जातो. तसेच पतौडी कुटुंबातील मुलगी आणि सैफची बहीण सोहा अली खान देखील कमी नाही. सोहाने चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला पण तिला फारसे यश मिळू शकले नाही. आजकाल सोहा गृहिणी असून आपले घर आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत असताना दिसते.

२०१५ मध्ये सोहाने बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले. या लग्नापासून तिला इनाया नौमी केम्मू नावाची एक मुलगी सुद्धा आहे. मुंबईतील खार भागातील फ्लॅटमध्ये सोहा तिच्या छोट्या कुटुंबासमवेत अगदी आनंदाने जीवन जगत आहे.

सोहाचे घर हे आतून खूपच सुंदर आहे. हे घर आतून पाहिले तर आपल्याला एक रॉयल लुक पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सोहा अली खान हिच्या जीवनाशी निगडित काही माहिती देणार आहोत.

सोहा अली खान हिचे घर लिव्हिंग रूम, बेडरुमपासून अभ्यासाच्या खोलीपर्यंत खूप सुंदर आहे.हे घर सोहाची आई शर्मिला टागोर यांनी आपल्या मुलगीला भेट म्हणून दिले होते.

घराच्या सजावटीबद्दल बोलाल तर इथला कोपरा आणि कोपरा अतिशय सुंदर आहे. घराच्या भिंतींवर असलेले  मौल्यवान पेंटिंग्ज घराच्या सौंदर्यात आणखी भर टाकतात.

सोहाला वाचन आणि लेखन देखील खूप आवडते. म्हणून, तिच्या घरात एक लायब्ररी देखील आहे. सोहा जेव्हा  मोकळी असेल तेव्हा या लायब्ररीतल्या पुस्तकांमध्ये वेळ घालवते.

सोहाने आपल्या घरातील झाडांची ही खूप काळजी घेतली आहे. तिच्या घरात एकदा प्रवेश केल्यावर पुन्हा बाहेर पडण्याची इच्छा देखील कोणाची होणार नाही इतके सुंदर असे घर बनवले आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सोहाच्या या घराची किंमत 9 कोटी आहे .

तसेच सोहाचे या घरात दोन सुंदर कुत्रे सुद्धा आहेत.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *