७ दिवस सकाळी प्या मनुक्यांचे पाणी, होतील चकीत करणारे असे फायदे…आपली अनेक रोगांपासून मुक्तता झालीच समजा

७ दिवस सकाळी प्या मनुक्यांचे पाणी, होतील चकीत करणारे असे फायदे…आपली अनेक रोगांपासून मुक्तता झालीच समजा

सुखा मेवा नेहमी आरोग्यासाठी चांगला असतो. यात मनुक्याबद्दल बोलायचे झाले तर सर्वांना याचे गुणकारी फायदे माहिती आहेत. पण तुम्हांला माहिती का तुम्ही रोज मनुक्याचे पाणी प्यायला तर ते किती फायदेशीर होणार आहे. हो, मनुक्याचे पाणी हा एक जुना उपाय आहे. तो आजही अनेक प्रकारांच्या आजारांवर रामबाण उपाय आहे

मनुक्याच्या पाण्यात खूप सारे व्हिटामीन आणि मिनिरल्स आढळतात. एका रिपोर्टनुसार मनुक्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरिरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि बॉडी डिटॉक्स होते.  हे पाणी कमीत कमी एक आठवडा प्यायलास तर हृदय रोग दूर होईल आणि तुमचे लिव्हरही साफ होईल. तसेच लिव्हरची क्षमताही वाढेल.

या पाण्याचे हेल्थ बेनिफिट्स जाणून घेण्यापूर्वी पाहू या हे पाणी कसे तयार करायचे…

मनुक्याचे पाणी तयार करण्याचे फायदे…

सामुग्री –

२ कप पाणी
१५० ग्रॅम मनुके

पाणी तयार करण्याची पद्धत
एका पॅनमध्ये १ ग्लास पाणी उकळून घ्या आणि त्यात मूठभर मनुके रात्रभर भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून कमी आचेवर गरम करून घ्या. हे पाणी सकाळी  रिकाम्या पोटी प्या. तसेच पुढील ३०-३५ मिनिटे थांबून नाश्ता करा

मनुका पाणी पिण्याचे फायदे:-

मनुक्याचे पाण्यात मोठ्या प्रमाणात लोह असते त्यामुळे अ‍ॅनिमियासारख्या आजारावर मनुका गुणकारी आहे. जे बहुतांश लोकांमध्ये अनियमितपणे खाल्ल्यामुळे वाढते. यामुळे हे पाणी प्यावे. तसेच शरीरातील ट्रायग्लिसेराइड्सचा स्तर कमी ठेवण्यास मदत करते. मनुके खाल्ल्याने आयुष्य वाढते हे तुम्हाला माहिती असेलच परंतु यासोबतच तुमच्या त्वचेवरी सुरकुत्या या पाण्याच्या सेवनाने नष्ट होऊ शकतात.

दररोज मनुक्याचे पाणी प्यायल्यास पाचन व्यवस्थितहोईल,मेटाबॉलीझमचा स्तर कमी राहील. यामुळे तुम्ही नेहमी फीट राहाल. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, थकवा, अ‌ॅसिडिटीची समस्या असेल तर हे पाणी फायदेशीर ठरू शकते.
याचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल.

नियमितपणे हे पाणी प्यायल्यास लिव्हर फीट राहतो आणि मेटाबॉलीझमचा स्तर नियंत्रणात ठेवण्यातही सहायक ठरते. तुम्हाला ताप आला असेल तर या पाण्याचे सेवन करावं.

या पाण्याच्या सेवनाने हृदयरोगासारख्या समस्या दूर होतात. धमन्यांमधील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि स्ट्रोक, हाय बीपी आणि हृदयविकाराचा प्रतिबंध देखील करते.

तूम्हाला ताप आला असेल तर या पाण्याचे सेवन करावे. ताप झटपट उतरतो. अनेक लोकांना खाण्यापिण्याच्या वाईट समस्यांमुळे कोलेस्ट्रॉलची समस्या असते. यामुळेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मनुक्याच्या पाण्याचे सेवन करा.

मनुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्निशियम असते. रोज याच्या पाण्याचे सेवन केल्याने शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि किडनी तंदुरूस्त राहते.

हमी काळ्या रंगाचे मनुका निवडा. स्वच्छ आणि चमकदार मनुक्यात नेहमी केमिकल्स असतात. ते तुमच्या आरोग्यासाठी घातक असतात. हा उपचार एक आठवडा करा आणि मग फर्क पाहा.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *