जाणून घ्या वयानुसार आपल्याला किती आणि कोणत्या प्रकारचे तूप सेवन केले पाहिजे…या पद्धतीने जर आपण सेवन केले तर होऊ शकतात हे फायदे

जाणून घ्या वयानुसार आपल्याला किती आणि कोणत्या प्रकारचे तूप सेवन केले पाहिजे…या पद्धतीने जर आपण सेवन केले तर होऊ शकतात हे फायदे

“खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी” ही म्हण आपण ऐकलीच असेल. तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे  अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत.

स्वयंपाकासोबत अनेक धार्मिक विधींमध्येदेखील तुपाचा वापर केला जातो. या शिवाय घरात मंगल प्रसंगी देवाजवळ तुपाचा दिवा लावण्यात येतो. सण-समारंभ, लग्नविधी अशा अनेक कार्यक्रमातील जेवणाच्या पंगतीत पाहुणचार करताना आग्रहाने तुप वाढलं जातं. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं.

यासाठी प्राचीन काळापासून आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितलं जातं. तुपात मधूर, शक्तीशाली, पित्तशामक, मेद आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे घटक असतात. शिवाय त्यात व्हिटॅमिन्  ए आणि डी, कॅल्शियम, फॉस्फरस मिनरल्स, पोटॅशियम, अॅन्टी ऑक्सिडंट आणि अॅन्टी व्हायरल घटकदेखील असतात.

दोन प्रकारचं तूप तुम्ही आहारात वापरू शकता. गाईच्या दुधापासून आणि म्हशीच्या दुधापासून असे दोन प्रकारचे तूप तयार केले जाते. या दोन्ही प्रकारच्या तुपाच्या सेवनाने शरीर बळकट आणि निरोगी होण्यास मदत होते.

देसी घी का सेवन करना आपको कई तरह के चमत्कारिक बदलाव देखने को देगा। देसी घी का रंग मक्कन की तरह होता है। मार्केट में मिलने वाले मिलावटी घी का रंग सफ़ेद होता है। जबकि देसी घी का रंग हल्का पीला होता है। कोशिश करें कि घर में मलाई से निकाले गए शुद्ध घी का इस्तेमाल करें।

हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकार लाडू, हलवा, शिरा असे पदार्थ खाण्याची  पद्धत आहे. कारण तुपातून तुमच्या शरीराला उष्णता मिळू शकते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी तूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी पोळीवर लावा तूप आणि मिळवा आरोग्यदायी फायदे

पहले के समय में लोग खाने में घी का काफी इस्तेमाल करते थे। लेकिन इसके बाद जब मार्केट में रिफाइंड तेल का कारोबार फैलने लगा तो लोगों के मन में ये बात बिठा दी गई कि  घी के सेवन से मोटापा बढ़ता है। लेकिन ये गलत है। रोज डाइट में घी शामिल करने से आपको मोटापा घटाने में मदद मिलती है।

अनेक संशोधनानुसार तुपात त्वरीत उर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. शरीराची झीज भरून काढण्यासाठी तुप फायदेशीर ठरते. यासाठी नवमातांना बाळंतपणानंतर झालेली शरीराची  झीज भरून काढण्यासाठी, खेळाडूंना त्यांचा स्टॅमिना टिकविण्यासाठी, कुस्ती खेळणाऱ्या लोकांना तुपाचा खुराक देण्यात येतो.

चार से पांच साल तक के बच्चों और टीनेज जिनकी उम्र 18 साल तक है, उन्हें रोजाना दो से तीन चम्मच घी खाना चाहिए।  इतने चम्मच घी का वजन 15 से 20 ग्राम होता है।

तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते. नियमित तुप खाण्यामुळे तुम्हाला भविष्यात अल्झामर अथवा स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी असतो.

18 से 45 साल के लोगों को जिसे युवा की केटेगरी में रखा जाता है, उन्हें हर दिन एक से दो चम्मच घी यानि 10 से 12 ग्राम घी खाना चाहिए।

तुप कर्करोगाच्या रूग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण तुपामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म असतात.

तुपामध्ये मेंदूच्या कार्याला स्फुर्ती देण्याचे सामर्थ्य आहे. ज्यामुळे तुम्ही लवकर थकत नाही. अशक्तपणा आल्यास तुपाचा आहार वाढवावा ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटू शकते.

बुजुर्गों को जिनकी उम्र 45 से 60 प्लस है उन्हें कर दिन 1 चम्मच घी यानी 8 से 10 ग्राम घी खाना चाहिए। बुढ़ापे में घी खाने से हड्डियां मजबूत रहती है और बॉडी में चिकनाहट रहती है।

डोळ्यांच्या समस्या असतील तर डोळ्यांमध्ये शुद्ध तूप टाकल्यामुळे चांगली झोप लागते. शिवाय शुद्ध तुपापासून तयार केलेले काजळ डोळ्यांमध्ये लावल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

प्रेग्नेंट महिलाओं को और बच्चों को स्तनपान करवाने वाली महिलाओं को हर दिन दो से तीन चम्मच घी खाना चाहिए। इससे मां के दूध की क्वालिटी में सुधार आता है।

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *