कलौजी खूप आजारांचा आहे रामबाण इलाज,याचे फायदे जाणून घेऊन तुम्ही व्हाल हैराण

कलौजी खूप आजारांचा आहे रामबाण इलाज,याचे फायदे जाणून घेऊन तुम्ही व्हाल हैराण

कलौजी चे फायदे:नमस्कार मित्रानो तुम्हा सर्व लोकांचे आमच्या लेख मध्ये स्वागत आहे.मित्रहो सर्व लोक आपल्या शरीराला स्वस्थ राखण्यासाठी तरेतरेचे उपाय करतात आणि दररोज ते व्यायाम देखील करतात ज्यामुळे त्यांचे शरीर स्वास्थ राहते आणि कोणत्याच प्रकारची आजार त्यांना न होवो पण आज आम्ही तुम्हाला या लेख च्या माध्यमातून एका अश्या वस्तू बद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे आपल्याला खूप आजारापासून सुटका मिळणार आहे

आम्ही ज्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत त्याचे नाव आहे “कलौजी” हे कलौजी एक प्रकारचे बीज असते ज्याचे झाड १२ इंच एवढे लांब आसते याचा प्रयोग खूप खाद्यपदार्थांना स्वादिष्ट बनविण्यासाठी मसाल्याच्या रुपात याचा वापर केला जातो.कलौजी च्या रोपाला काळे बीज या नावाने देखील ओळखले जाते.कलौजी एक खूप चांगले आणि औषधी आहे.ज्याचा प्रयोग खूप पूर्वीपासून औषधे बनविण्यासाठी केला जातो!

आज आम्ही तुम्हाला या लेख च्या माध्यमातून कलौजी चार वापर कोणत्या कोणत्या रोगांपासून मुक्ती मिळू शकते या बाबतीत माहिती देणार आहोत!

कलौजी चे फायदे

कलौजी मध्ये खुप पोषक तत्व असतात जस की iron, कॅल्शिअम , सोडियम आणि फायबर .कलौजी चे गुण प्रत्येक आजाराला दूर करण्यासाठी लाभकारी साविध होतात.या जाणून घेऊया कलौजी चे फायदे

 

कलौजी मधुमेह साठी उपयुक्त

ज्या व्यक्तींना मधुमेह चा त्रास आहे त्यांच्यासाठी कलौजी चा वापर खूप फायद्याचा आहे हे मधुमेह ठीक करण्यासाठी आणि स्वास्थ ठीक ठेवण्यासाठी मानले जाते हे मधुमेह ला control मध्ये आणते.याचा वापर करताना एक कप काळ्य चाहामद्ये अर्धा चमचा
कलौजी चे तेल मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी याचे सेवन करावे.आपल्याला एक महिना असे करायचे आहे याचा प्रभाव आपल्याला नक्की दिसून येईल!

 

डोळ्यांच्या प्रकशासाठी कलौजी चा उपयोग

डोळ्यांशी संबंधित समस्या असणाऱ्या व्यक्तीला कलौजी खूप उपयुक्त आहे.अशा स्थितीत कलौजी चे तेल डोळ्यांची रोशनी वाढविण्यासाठी आणि डोळ्यांच्या इलाजासाठी सर्वात जास्त चांगला घरेलु उपाय मानला गेला आहे.जर कोणत्या व्यक्तीच्या डोळ्यांना लालपणा किंवा डोळ्यातून पाणी येणे अशी समस्या असेल तर याला दूर करण्यासाठी कलौजी खूप फायद्याचे आहे.हे मोतीबिदू सारख्या रोगाला देखील ठीक करते याच्या वापरासाठी गाजर चां एक ग्लास ज्यूस घेऊन त्यात दोन चमचे कलौजी चे तेल घालून सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा प्यावे यापासून आपल्याला फायदा मिळेल!

डोकेदुखी साठी कलौजी उपयुक्त

 

कलौजी ची फायदा डोके दुखी थांबिण्यासाठी देखील होतो! आजकाल च्या जगात लोकांना डोकेदुखी ची समस्या सामान्य गोष्ट आहे याचा सामना सर्वच लोक करतात ज्यादातर लोक या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी पेन किलर चां वापर करतात जे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते पण कलौजी चे तेल डोके दुखिसाठी अद्भुत प्राकृतिक उपाय मानला जातो जे कोणतेच नुकसान न होता डोकेदुखी दूर करते आपण यासाठी डोक्यावर कलौजी चे तेल लाऊन मसाज केले नाहीतर अर्धा चमचा दिवसामध्ये दोन वेळा सेवन करू शकता!

कब्ज साठी कलौजी उपयुक्त

 

जर कोणत्या व्यक्तीला कब्ज ची समस्या असेल तर यासाठी 5 ग्राम साखरे मध्ये 4 ग्राम सोणामुखी एक ग्लास गरम दूध आणि अर्धा चमचा कलौजी चे तेल या सर्वाचे मिश्रण बनवून रात्री झोपताना याचे सेवन करावे यामुळे आपल्याला कब्ज च्या समस्येपासून मुक्ती मिळते!

कलौजी पोट दुखण्यावर उपयुक्त

जर कोणत्या व्यक्तीला पोटां
मध्ये दुखत असेल तर यासाठी एक ग्लास लिंबू पाणी मध्ये दोन चमचे शहद आणि अर्धा चमचा कलौजी चे तेल मिळवून दिवसातून 2 वेळा याचे सेवन करावे पण याचा वापर करताना बेसन च्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये!

कॅन्सर रोगासाठी उपयुक्त

कॅन्सर ही एक खूप गंभीर समस्या आहे ज्या व्यक्तींना कॅन्सर हा आजार आहे त्यांच्यासाठी कलौजी खूप फायद्याचे आहे.एक ग्लास द्राक्षाच्या ज्यूस मध्ये अर्धा चमचा कलौजी चे तेल मिक्स करून दिवसातून 3 वेळा याचे सेवन करावे यामुळे तुमचा कॅन्सर चा रोग ठीक होऊ शकतो यामुळे ब्लड कॅन्सर, गळ्याचा कॅन्सर ,याला लाभ मिळतो!

केसांसाठी उपयुक्त

कलौजी चे फायदे केसांसाठी उपयुक्त ठरू शकतात!आजकाल च्या जगात महिला असो किंवा पुरुष असो सर्व केसांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे हे शरीरामध्ये उचित पोषक तत्व आणि nutrition च्या कमि असल्यामुळे होते अशा स्थितीमध्ये कलौजी मध्ये असलेले anty oxident आणि अँटी मायक्रोबिअल गुण केसांच्या मुळांना मजबूत बनविण्यासाठी उपयुक्त ठरते.आणि केस गळती पासून सुद्धा रोखते यासाठी आपण कलौजी चे तेल घेऊन दररोज डोक्याचे मालिश करावे अथवा कलौजी च्या बियाची पेस्ट बनवून डोक्यावर लावल्याने देखील तुमचे केस मुळापासून मजबूत होतात!!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *