जर आपल्याला सुद्धा हार्ट अटॅकची ही लक्षणे दिसू लागली….तर त्वरित या ८ गोष्टी करा…यामुळे आपण आपला किंवा दुसऱ्याचा जीव वाचवू शकता.

जर आपल्याला सुद्धा हार्ट अटॅकची ही लक्षणे दिसू लागली….तर त्वरित या ८ गोष्टी करा…यामुळे आपण आपला किंवा दुसऱ्याचा जीव वाचवू शकता.

आपल्याला माहित आहे की आपला जीव आणि आपले आयुष्य किती महत्वाचे आहे आणि याखेरीज आणखी काहीही या जगात सर्वश्रेष्ठ नसेल. आजकाल माणूस आपल्या कामांमध्ये इतका हरवला आहे की आजूबाजूला काय घडत आहे ते आपल्याला माहित सुद्धा नसते.

आपल्याला माहित आहे की हृदयविकाराच्या झटक्याचे नाव ऐकूनच अनेक लोक घाबरतात, परंतु जर आपल्याला सुरुवातीच्या काळात योग्य डॉक्टर सापडले तर आपल्याला त्यावर उपचारही योग्य पद्धतीने केले जाऊ शकतात.

जो कोणी आजकाल हृदयविकाराच्या झटक्याचे नाव ऐकतो, तो घाबरून जातो कारण त्याच्या आजूबाजूचे अनेक लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेले असतात. परंतु जर आपल्याला वाटत असेल कि आपल्याला हृदयविकाराचा झटका येत आहे किंवा तशी लक्षणे दिसत आहेत तर त्वरित आपण या 8 गोष्टी केल्यास किमान आपण आपला जीव वाचू शकतो.

जेव्हा आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसतात तेव्हा या 8 गोष्टी त्वरित करा:-

आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपल्या छातीत दुखु लागते आणि काही वेळा हे छातीत दुखणे डाव्या खांद्यापर्यंत आणि जबड्यांपर्यंत सुद्धा पोहोचू शकते. याशिवाय पाठीच्या मध्यभागी म्हणजेच आपल्या पाठीच्या कणावरही तीव्र वेदना जाणवतात आणि अचानक आपल्या डोळ्यांसमोर अंधकार दिसू लागतो आणि तेव्हा आपण बेशुद्ध होण्याची शक्यता देखील वाढते.

तसेच जर एखादी व्यक्ती चालत किंवा उभी असेल तर ती व्यक्ती खाली पडू शकते. तेव्हा तीव्र वेदनांसह, आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरातून भरपूर घाम येणे सुरू होते.

त्यामुळे जेव्हा आपल्याला ही लक्षणे दिसली जातात तेव्हा प्रथम अम्ब्युलन्सला कॉल करा. त्यांचा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक १०२ आहे त्यामुळे तेव्हा त्वरित कॉल करा किंवा आपल्या राज्याचा आपातकालीन रुग्णवाहिका सेवा क्रमांक शोधा आणि आपल्या फोनमध्ये सेव्ह करा कारण ही परिस्थिती कोणासमोरही येऊ शकते.

तसेच जेव्हा आपल्याला अशी लक्षणे दिसतात तेव्हा आपण जेथे असाल तेथे किंवा कोणत्याही परिस्थितीत खाली बसा. आपल्याभोवती जर खुर्ची किंवा सीट असेल तर त्यावर बसा आणि काहीही नसेल तर अगदी जमिनीवर बसा कारण त्यामुळे आपल्याला आराम मिळतो. तसेच जर आपले कपडे घट्ट असतील तर त्यांना त्वरित सैल करा. शर्टचे वरचे बटण उघडा आणि जर आपण आपल्या गळ्यामध्ये टाय घातले असेल तर ते काढून टाका.

हृदयविकाराचा झटका येताना, खोल श्वास घ्या आणि श्वास घेताना गिनती मोजा. आपण जितका सखोल आणि वेगवान श्वास घ्याल तितक्या लवकर आपल्या फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळेल.

त्यावेळी त्वरित आपण 300 MG एस्पिरिनच्या गोळ्या ताबडतोब घ्या आणि जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा पहिला झटका आला असेल किंवा उच्च रक्तदाबाचा रुग्ण असेल तर त्याला अ‍ॅस्पिरिनच्या गोळ्या त्वरित द्याव्यात, तसेच जर आपल्याकडे अ‍ॅस्पिरिन टॅबलेट नसल्यास आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्वरित मदतीसाठी विचारा.

एस्पिरिननंतर ताबडतोब आपल्या जीभेच्या खाली नायट्रोग्लिसरीनची एक गोळी ठेवा आणि ती चगळायला सुरुवात करा. जर आपल्याला वेदना कमी झाल्यासारखे आपल्याला वाटत नसेल तर नायट्रोग्लिसरीनचा आणखी एक टॅब्लेट घेणे योग्य आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *