काय आपल्याला पण आहे पैशांची अडचण …तर आजच करा हे उपाय…असे केल्यास लक्ष्मी देवीचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतील.

काय आपल्याला पण आहे पैशांची अडचण …तर आजच करा हे उपाय…असे केल्यास लक्ष्मी देवीचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतील.

शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला पैशांची देवी असे म्हटले गेले आहे. जर देवी लक्ष्मीची कृपा एखाद्या व्यक्तीवर असेल तर जीवनातील संपत्तीशी सं-बंधित सर्व अडचणी दूर होतात. एखाद्याला त्याच्या आयुष्यात सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळते. प्रत्येकाची इच्छा असते की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यावर सदैव राहो, जेणेकरून घरात पैसे आणि धान्याची कमतरता भासू नये.

पैसे मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करते पण बरेच कष्ट करून सुद्धा त्याला योग्य फळ मिळत नाही असे बर्‍याचदा पाहिले गेले आहे. तुमच्या आयुष्यातही तुम्हाला पैशांशी सं-बंधित अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही ज्योतिषशास्त्रात नमूद केलेले काही उपाय अवलंबू शकता. हे उपाय केल्यास देवी लक्ष्मीची प्रेमळ दृष्टी तुमच्यावर सदैव राहील आणि तुमची संपत्तीशी सं-बंधित त्रासांपासून मुक्तता होईल. चला तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊया.

या उपायांनी मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद:-

केळीच्या झाडाची पूजा:-

धर्मग्रंथानुसार असे म्हटले आहे की जो व्यक्ती केळीच्या झाडाची नियमितपणे पूजा करतो आणि त्या झाडाला तूपचा दिवा लावतो, त्या व्यक्तीला देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. केळीच्या झाडाच्या पूजे वेळी आपण दिवा लावा आणि पाणी अर्पण करावे, असे केल्यास संपत्तीशी सं-बंधित सर्व त्रास दूर होतील, इतकेच नव्हे तर केळीच्या झाडाची उपासना केल्यास आपले ग्रहही बळकट होतात.

गुरुवारी तुळशीला शुद्ध गाईचे दुध अर्पण करा:-

आपल्याला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर आपण दर गुरुवारी तुळशीच्या वृक्षाला शुद्ध गायीचे दूध अर्पण करावे, परंतु दुधात पाणी नसावे याची आपणाला खबरदारी घ्यावी लागेल. दुध देताना नेहमी पिवळे कपडे घालावे. जर आपण हा उपाय नियमितपणे केल्यास आपल्या जीवनातील पैशाशी सं-बंधित समस्या दूर होतील आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर नेहमीच असतील.

गायीला घरी बनवलेली पोळी द्या:-

जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती भक्कम करायची असेल तर घरी पोळी बनवताना गायीसाठी पहिली पोळी काढून ठेवा, पण आपण हे लक्षात ठेवा की गाईला वेळेवर ताजी पोळी खायला द्यावी. आपण हा सोपा उपाय नियमितपणे केल्यास आपल्या आयुष्यातील पैशांशी सं-बंधित समस्या दूर होतात.

तिजोरीत चांदीची नाणी ठेवा:-

आपल्याला आपल्या घराची बरकत सांभाळायची असेल तर तिजोरीत पांढरे शिंपले आणि चांदीची नाणी एकत्र ठेवा. असे म्हणतात की हा उपाय केल्यास आपला खिसा नेहमी पैशांनी भरलेला असेल. आपल्याला आपल्या जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *