जर आपले पण सांधे, गुडघे दुखत असतील तर आजच करा हे आयुर्वेदीक उपाय…मुळापासून आपल्या वेदना नाहीशा होतील.

जर आपले पण सांधे, गुडघे दुखत असतील तर आजच करा हे आयुर्वेदीक उपाय…मुळापासून आपल्या वेदना नाहीशा होतील.

बर्‍याचदा अति काम केल्यामुळे शरीर थकल्यासारखे होते आणि जेव्हा असे होते तेव्हा आपल्याला वेदना होऊ लागतात. जर आपल्याला ही दिवसभर काम करून थकल्यासारखे वाटत असेल आणि आपल्याला जर खूप वेदना होत असतील तर पेनकिलर घेण्याऐवजी लाल तिखट वापरावे. होय, लाल मिरचीच्या सहाय्याने वेदना त्वरित दूर होऊ शकतात.

लाल मिरचीचा वापर करून काही मिनिटांतच वेदना होतील नाहीशा:-

जर आपल्याला वेदना होत असतील तर आपण लाल तिखट वापरावे. वेदनादायक भागावर लाल मिरचीची पेस्ट लावल्यास आपल्याला वेदनेपासून त्वरित आराम मिळतो. वास्तविक, लाल मिरचीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि एनाल्जेसिक गुणधर्म असतात, जे वेदना नष्ट करण्यास आपल्याला मदत करतात.

लाल मिरचीवर केलेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की लाल मिरची एक प्रकारची वेदना निवारक आहे आणि त्याची पेस्ट वेदनादायक भागावर लावल्यास आपल्याला त्वरित आराम मिळतो. संशोधकांच्या मते, लाल तिखटमधे असलेले घटक वेदना नाशकांसारखे कार्य करतात आणि यातील घटक वेदना तसेच जळजळ नष्ट करतात.

कसा बनवावा हा लेप:-

लाल मिरचीची पेस्ट बनविणे खूप सोपे आहे आणि आपण ती सहजपणे घरी बनवू शकतो. ही पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल, लाल तिखट आणि स्वच्छ कपड्याची आवश्यकता असेल. सर्व प्रथम गॅसवर खोबरेल तेल गरम करत ठेवावे.

नंतर या तेलामध्ये लाल तिखट घालावे आणि ते चांगल्या प्रकारे तेलात मिक्स करून घ्यावे. आता हे तेल थंड झाल्यावर वेदनादायक ठिकाणी लावावे. या तेलाने चांगल्या प्रकारे मालिश करून वेदनादायक भागावर स्वच्छ कापड बांधावे. असे केल्यास वेदना मुळापासूनच नाहीशी होईल. दिवसातून दोनदा तरी या तेलाने मालिश करावी.

एप्पल साइडर व्हिनेगर:-

जेव्हा आपल्याला त्रास होत असेल किंवा आपल्या हात पायामध्ये वेदना होत असतील. तेव्हा दोन कप सफरचंद सायडर व्हिनेगर कोमट पाण्यामध्ये घालून हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. त्यानंतर, हे मिश्रण आपल्या वेदनादायक भागावर लावावे. असे केल्यास थोड्या दिवसातच आपल्याला आराम मिळेल.

आले पेस्ट:-

आल्यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे वेदना दूर करण्यात आपल्याला मदत करतात. जर शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असेल तर फक्त त्या भागावर आले पेस्ट लावावी. ही पेस्ट लावताच आपल्याला वेदनापासून त्वरित आराम मिळेल.

गरम पाण्याने शेकावे:-

गरम पाण्याने आपले शरीर संकुचित होऊन आपल्या वेदना कमी होतात. ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत आहेत, त्या भागाला गरम पाण्याने शेकावे. असे केल्यामुळे आपल्या वेदना त्वरित दूर होतात. तसेच त्या पाण्यामध्ये मीठ घातल्यास आपल्याला अजून चांगले परिणाम मिळतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *