बघा किती दिलदार आहे अभिनेत्री आलिया भट्ट… या एका कारणांसाठी तिने सरळ आपल्या ड्रायवरला यासाठी दिला ब्लॅक चेक…जाणलं तर आपले सुद्धा होश उडतील

बघा किती दिलदार आहे अभिनेत्री आलिया भट्ट… या एका कारणांसाठी तिने सरळ आपल्या ड्रायवरला यासाठी दिला ब्लॅक चेक…जाणलं तर आपले सुद्धा होश उडतील

अभिनेत्री आलिया भट्ट अगदी कमी वयातच जिने आपल्या अभिनयाने चित्रपटरसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आलियाने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. ‘2 स्टेट्स’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘उडता पंजाब’, ‘हायवे’, ‘डिअर जिंदगी’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘राजी’, ‘गलीबॉय’ सिनेमात आलियाने विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळे आलियाची चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिक म्हणून गणना होते.

तसेच सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींमध्येही आलियाचे नाव सामिल झाले आहे. २०२० हे वर्ष आलियासाठी खास ठरले कारण आलियाने वांद्रे येथे ३२ कोटींचे आलिशान घर खरेदी केले होते. तसेच तिच्याकडे अल्ट्रा लक्झरी वस्तू आहेत, ज्या त्याला खूप आवडतात.

एका मीडिया रिपोर्टनुसार आलियने खरेदी केलेला फ्लॅट पाली हिल कॉम्प्लेक्समधील पाचव्या मजल्यावर असून  2460 चौरस फूट इतका आहे.याच बिल्डींगमध्ये रणबीर कपूर 7 व्या मजल्यावर राहतो. तसेच आलियाच्या घराचे इंडिरिअर गौरी खानने केले डिझाइन केले आहे.

आलिया भट्टकडे  बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. ‘बीएमडब्ल्यू 7’ सिरीज लक्झरी सेडान आहे. या कारची किंमत सुमारे 1.37 कोटी आहे. या व्यतिरिक्त लैंड रोवर रेंज रोवर वोग ज्याची किंमत 1.74 करोड आहे.  ‘ऑडी-ए 6’ ही तिने खरेदी केलेली पहिली कार आहे.  2015 मध्ये तिने हा खरेदी केली होती.

इतकेच काय तर आलिया भट्टची व्हॅनिटी व्हॅनही खूप लक्झरियस आहे. शूटिंगवेळी बराचसा वेळ आलिया व्हॅनिटीमध्येच घालवतेय. तिच्या व्हॅनिटी व्हॅनचे डिझाइनही गौरी खाननेच केले आहे.नेहमीच आलिया तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मुंबईव्यतिरिक्त लंडनमध्ये आलिया भट्टने घर खरेदी केले आहे.  2018 मध्ये तिने घर खरेदी केले होते. तिची बहीण या घरात राहते. आलियाच्या लंडनमधील घराची किंमत यूकेच्या रिअल इस्टेट वेबसाइटनुसार, 10.4 कोटी ते 31 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

तसेच आपल्याला माहित आहे कि आलिया भट्ट जवळपास 9 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि आज तिला एक यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिले जात आहे. पहिला चित्रपट हिट देण्यापासून तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हायवे, 2 स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब, डियर जिंदगी या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या चित्रपटात चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटांसोबतच ती जाहिरातींमधून बरीच पैसेही कमवते. ती मायबेलिन न्यूयॉर्क, स्टार प्लस, लक्स, मेक माय ट्रिप, ब्लू स्टोन, गार्नियर, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल्स, नेस्ले, कोका-कोला आणि हीरो प्लेजर यासारख्या बर्‍याच ब्रँडची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

प्राप्त वृत्तानुसार, आलिया भट्ट इव्हेंट्स आणि सेलिब्रेशनमध्ये भाग घेण्यासाठी सुमारे 20 लाख रुपये घेते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अखेर सड़क-2 या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्याबरोबर काम केले होते. कोरोना साथीच्या वेळी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

आलिया भट्ट लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिचा प्रियकर रणबीर कपूर आणि हिंदी चित्रपटसृष्टील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. गंगूबाई काठियावाडी आणि तेलुगू चित्रपट असलेल्या आरआरआरसाठीही ती चर्चेत आहे.

Did Alia Bhatt and Ranbir Kapoor break up?

आलिया भट्ट बद्दलची एक गोष्ट अशीही प्रचलित आहे की एकदा तिने ड्रायव्हर आणि मदतनीस यांना घर खरेदीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाले तर ती रणबीर कपूरसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *