काय आपल्याला पण आहे घोरण्याची सवय…तर प्रथम या गोष्टी जाणून घ्या…नाहीतर लवकरच आपल्याला मृत्यूला सामोरे जावे लागेल

काय आपल्याला पण आहे घोरण्याची सवय…तर प्रथम या गोष्टी जाणून घ्या…नाहीतर लवकरच आपल्याला मृत्यूला सामोरे जावे लागेल

रात्रीची झोप आपल्या सर्वांनाच प्रिय असते. त्यामुळे ती झोप शांत आणि पुरेशी मिळावी असे प्रत्येकाला वाटते. पण घरात कोणाला घोरण्याची सवय असेल तर? मग मात्र आपल्याला शांत झोप लागणे कठीण होते. अनेकदा या व्यक्तींचा रागही येतो. पण यावर उपाय काय? थकवा, नाक बंद होणे यामुळे घोरण्याची समस्या उद्भवते. याची कारणे काहीही असली तरी या उपयांनी त्यावर आपल्याला मात करता येईल. तर आपण जरुर करुन पहा हे उपाय.

कई लोगों को नींद में खर्राटे लेने की आदत होती है- सांकेतिक तस्वीर

झोपण्याची स्थिती बदला:-कधीही पाठीवर झोपणे चांगले मानले जाते. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, पाठीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता वाढते. कारण पाठीवर झोपल्याने आपला टाळू आणि जीभ गळ्यातील वरच्या भागात येतात. त्यामुळे मोठ्या आवाजात ध्वनी उत्पन्न होतो आणि तोच आवाज घोरण्यात बदलतो. यामुळेच सरळ पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा. कुशीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता कमी होते.

जो लोग नींद में खर्राटे लेते हैं उनकी याददाश्त कमजोर होने लगती है- सांकेतिक तस्वीर

प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग झोपेत घालवतो. अशातच बदललेल्या जीवनशैलीमुळे गेल्या चार दशकांत निद्रानाशाचं प्रमाण काढले आहे. पुरेशा झोपेअभाकी अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी लवकर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नाही.

त्याचेही दुष्परिणाम आता समोर आले आहेत. निद्रानाश, अपुरी झोप हे अनेक रोगांना आमंत्रण देत असून त्यावर केळीच उपाय करण्याची आवश्यकता आहे.

जो लोग नींद में खर्राटे लेते हैं उनकी नींद पूरी नहीं हो पाती है- सांकेतिक तस्वीर

खरा आजार म्हणजे या चक्रानंतर मेंदू प्रत्येक केळेला जागा होतो व गाढ झोप होऊच शकत नाही. रात्रभर अशाच प्रकारे झोप लागणे, घोरणे, श्वास बंद होणे, झोपमोड होऊन मेंदू जागा होणे हे चक्र सातत्याने चालूच राहिल्याने सकाळी उत्साह न वाटणे आणि दिवसभरात कधीही, कुठेही झोप लागणे, हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. या आजाराला स्लीप ऍप्नेया सिंड्रोल म्हटलं जातं.

जो लोग पर्यापत मात्रा में नींद नहीं लेते हैं, उन्हें मानसिक समस्याएं होने का खतरा अधिक रहता है- सांकेतिक तस्वीर

शांत व पुरेशी झोप, सोबत समतोल आहार व व्यायाम ही निरोगी आयुष्याची त्रिसूत्री असली तरी आजच्या धावपळीच्या दैनंदिनीत शरीराला आवश्यक असलेली सहा ते आठ तासांची झोप मिळत नाही. परिणामी ९३टक्के हिंदुस्थानीयांना अपुरी झोप मिळते.

झोपेच्या समस्येवर वेळीच उपचार केल्यास आजारांचे धोके कमी होतात, असे डॉक्टर सांगतात. तणावपूर्ण काम, झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे विकार जडण्याची भीती असते. पण आपल्या देशात निद्रानाशाकडे दुर्लक्ष केले जाते.

जो लोग नींद में खर्राटे अधिक लेते हैं उनकी एकाग्ररता कम होने लगती है- सांकेतिक तस्वीर

  • झोपेचा अभाव आणि याचा परिणाम म्हणून हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
  • तुमच्या घोरण्याचा परिणाम होणाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या.
  • झोपेची गुंगी, वाढलेली चीडचीड, वैतागणे.
  • श्वासात अनियमितपणा किंवा श्वासमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे धाप लागणे, गुदमरणे.
  • घसा बसणे, काही वेळा छातीत दुखणे.
  • दूरगामी परिणामांची वाढती शक्यता – अर्धांगवायूचा झटका, हृदय विकार.
  • मशीनवर काम करणारे, वाहन चालवणारे यांना धोका, कारखान्यातील अपघातांची शक्यता.
  • एकाग्रता न होणे.
  • कामवासना कमी होणे.
  • लंडन मधील एका संशोधनात दिसून आले की सोबत झोपलेल्या व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो.

खर्राटे की समस्या से निजात पाने के लिए अपने वजन को नियंत्रित करें- सांकेतिक तस्वीर

वजन कमी करा: –घोरणारे अनेक लोक स्थूल असतात. स्थुलतेमुळे गळ्याजवळ खूप अधिक फॅट्स जमा होतात. त्यामुळे गळ्याजवळील पेशी आकूंचन पावतात आणि हेच घोरण्याचे मोठे कारण ठरते. यापासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार वजन घ्या.

किसी डॅाक्टर से संपर्क करें- सांकेतिक तस्वीर

घोरण्यामुळे या बॅरोरिसेप्टरच्या कार्यावर परिणाम होतो. पलंगावरून झटकन उठल्यावर काही लोकांना हल्लकपणा/चक्कर जाणवतो याचे कारण बॅरोरिसेप्टरचे काम मंदावणे आहे. अशा रीतीने घोरण्याने मेंदूच्या रक्तपुरवठय़ावर परिणाम होतो.

शिवाय बॅरोरिसेप्टरचे काम मंदावल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशा परिस्थिती उद्भवते. याची परिणती स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची क्षमता मंदावणे आदींमध्ये होते. दुर्दैवाने पक्षाघातासारखा भयंकर परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते.

मद्यपान आणि धूम्रपान करण्यापासून दूर रहा - सूचक चित्र
धूम्रपान करू नका आणि मद्यपान करू नका:-स्नॉरिंगची समस्या धूम्रपान आणि मद्यपानांमुळे देखील होते. मद्यपान आणि धूम्रपान केल्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. बर्‍याच तज्ञांच्या मते, ज्या लोकांना स्नॉरिंगची सवय आहे त्यांनी अल्कोहोल आणि धूम्रपानपासून दूर रहावे. धूम्रपान आणि मद्यपान करू नये, विशेषत: झोपेच्या आधी.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *