आपल्याला कोणातही रोग किंवा आजार असो… भले कोरोना जरी असला तर याप्रकारे करा दालचिनीचा उपाय…आपला प्रत्येक रोग होईल दूर

आपल्याला कोणातही रोग किंवा आजार असो… भले कोरोना जरी असला तर याप्रकारे करा दालचिनीचा उपाय…आपला प्रत्येक रोग होईल दूर

 

कोरोना विषाणूचा धोका हा वाढतच आहे. आधीच लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला असताना ‘एअरबोर्न व्हायरस’ च्या उद्रेकाच्या वृत्तामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत लोकांना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

अद्याप त्याची लस बनलेली नसल्यामुळे, आधीच अस्तित्वात असलेली काही औषधे प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहेत. याशिवाय कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठीही देशी उपायांचा वापर केला जात आहे. संक्रमित व्यक्तीस डिकोक्शन पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे परंतु ज्यांना संसर्ग होत नाही त्यांना डीकोक्शन फायदेशीर ठरू शकेल.

दालचिनी देखील डेकोक्शनमध्ये वापरली जात आहे. हे शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावते. तर त्याचे सेवन करण्याचे आणखीही बरेच फायदे आहेत. चला तर मग आपण त्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊ.

प्रतीकात्मक चित्रदालचिनी ही कोरोनावरील उपचारांसाठी रामबाण उपाय आहे:-कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आजकाल रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यावर जास्त भर दिला जात आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून  रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश असावा असं वारंवार तज्ज्ञांकडून आपल्याला सांगितले जात आहे.

पण आपल्याला माहित असेलच की भारतीय मसाल्यांच्या पदार्थात दालचिनीला खूप महत्व आहे. दालचिनीचा आपल्या आहारात समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.

 दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात मॅगनिज, लोह, तांबे तसेच काही प्रमाणात कॅल्शियम असतं. दालचिनीत भरपूर प्रमाणत औषधी गुणधर्म आहेत. लवंगेप्रमाणे दालचिनीचंही तेल काढलं जातं. सिनॅमल्डिहाइड, सिनॅमिल अँसिटेट आणि सिनॅमिल अल्कोहोल ही या तेलामधील प्रमुख रसायनं आणि इतर काही रसायनं दालचिनीला औषधी गुणधर्म देण्यास कारणीभूत असतात.

प्रतीकात्मक चित्र

जर दालचिनी आपल्या रोज आहारात असेल तर आपल्या रक्तातील साखरेची पातळी, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स कमी होण्यास आपल्याला मदत होते. स्नायूंच्या पेशीतील इन्शुलिन संदेश पद्धतीत देखील सुधारणा होते. त्यामुळे आपल्याला हृदयरोगाचा धोका टाळता येतो बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव पडून बहुतेकजण हृदयरोगाने त्रस्त आहेत.

प्रतीकात्मक चित्र

डोकेदुखी आणि अंगदुखी ठेवते दूर:-दालचिनीमुळे आपली डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास आपल्याला मदत होते. आपल्याला  दालचिनी पावडरची पेस्ट तयार करुन आपल्याला आपल्या डोक्याला लावून ठेवायची आहे. साधारण ३० मिनिटे आपल्याला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे.

आपल्याला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळल्यासारखे वाटेल. पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर आपली डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे आपले अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करुन आपल्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे.

प्रतीकात्मक चित्र

डायबिटीस ठेवते नियंत्रणात:-आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील दालचिनी करत असते. त्यामुळे डायबिटीझमधील दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करत असते. त्यामुळे दालचिनी आपल्या नित्य सेवनात असावी.

प्रतीकात्मक चित्र

बॅक्टेरियाला ठेवते दूर:-दालचिनीमध्ये अनेक अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात आणि ते आपल्याला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात. हे आम्ही नाही तर एका रिसर्चमध्येसमोर आले आहे.

वजन ठेवते नियंत्रणात:-महिलांच्या आयुष्यात अनेक शारिरीक बदल होत असतात. शारिरीक बदलांमुळे त्याचे वजन कमी जास्त होत असते. जर आपले ही वजन असंतुलित झाले असेल तर आपल्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे काम दालचिनी करते. जर आपल्याला वजन नियंत्रणात आणायचे असेल तर दालचिनी चहा करुन प्या.

गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी ३० मिनिटे तसेच ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला. गरम पाण्यात मध घालू नका. कारण त्यातील चांगले घटक कमी होतील आणि हे पाणी रोज प्या आपले वजन कमी होईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *