या पद्धतीने लसूण सोलाल तर काही मिनिटांतच होतील आपले सगळे लसूण सोलून… लसूण सोलण्याच्या झटपट टिप्स

या पद्धतीने लसूण सोलाल तर काही मिनिटांतच होतील आपले सगळे लसूण सोलून… लसूण सोलण्याच्या झटपट टिप्स

लसूण हा स्वयंपाकात अनेक पदार्थांची रूची वाढवण्यासाठी वापरला जातो. एखाद्या पदार्थालालसणाची खमंग फोडणी दिली तर तो अधिकच स्वादिष्ट लागतो. महाराष्ट्रीयन स्वयंपाकात लसणाचा हमखास वापर केला जातो.

पालेभाज्या, लोणचं, चटणीसारख्या पदार्थांमध्ये भरपूर लसणाच्या पाकळ्या वापरल्या तरच ते पदार्थ रूचकर होतात.  मात्र स्वयंपाकासाठी एवढा लसूण वारंवार सोलणं हे एक डोकेदुखीचं काम असतं. एकतर लसणाला उग्र वास येतो शिवाय लसूण सोलताना तुमची बोटंही दुखू लागतात.

बाजारात सोललेला लसूण विकत मिळतो. मात्र तो फारच महाग असतो. यासाठीच आम्ही तुम्हाला लसूण सोलण्याच्या झटपट टिप्स सांगत आहोत. ज्यामुळे तुमचा वेळ नक्कीच वाचू शकेल.

कोणतंही काम कधीच कठीण नसतं फक्त ते करण्याची सोपी युक्ती तुम्हाला माहीत असायलाच हवी.  लसूण तर स्वयंपाकासाठी सतत लागतो. मग तो अगदी सोप्या पद्धतीने कसा सोलायचा हे तुम्हाला माहीत असायला हवंच.

आज हम आपकी इसी समस्या का सोल्यूशन लेकर आए हैं। आज हम आपको पांच आसान तरीके बताएंगे जिससे आप बड़ी ही आसानी से लहसुन छील लेंगे। आपको किसी तरह की कोई समस्या नहीं होगी ना ही आपका समय बर्बाद होगा।

चाकूच्या मदतीने सोला लसूण -लसूण सोलण्याची ही पद्धत अगदी सोपी आणि साधी आहे. सोशल मीडियावर ही युक्ती  व्हायरल झाली आहे. या पद्धतीत तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या टोकदार चाकूने लसूण सोलू शकता. यासाठी तुम्हाला फक्त चाकू लसणाच्या पाकळ्यांमध्ये घालून ती पाकळी सोलायची आहे.

लहसुन छिलने से पहले कलियों को एक घंटे के लिए पानी में डूबो दें। इसके बाद उन्हें बाहर निकालें और कपड़े से पोंछ ले। अब  इन्हें स्लैब पर रखकर हलके हाथ दबा लें। इतने में ही लहसुन का छिलका अपने आप उतर जाएगा।

झटपट लसूण सोलण्याचा ही सोपी आणि जुनी पद्धत आहे. यासाठी लसणाच्या पाकळ्या पाण्यात थोडावेळ भिजत ठेवा. ज्यामुळे हातात घेतल्यावर लगेचच लसणाच्या पाकळ्या सोलल्या जातील. शिवाय यामुळे तुमच्या हातांना लसणाचा उग्र वासही येणार नाही. जर तुम्ही यासाठी थोडं कोमट पाणी वापरलं तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.

अगर लहसुन के छिलके को आसानी से उतारना है तो उसका ऊपरी हिस्सा काट लीजिये। इससे लहसुन का छिलका आसानी से उतर जाएगा। अगर आपको लहसुन जल्दी से उतारना है तो उसे पहले काट लीजिये। इससे छिलका आसानी से उतर जाएगा।

पोलपाट आणि लाटण्याच्या मदतीने सोला लसूण -एका क्षणासाठी तुम्हाला वाटेल की, आम्हाला लसणाची पोळी किंवा पापड नाही करायचा मग पोलपाट आणि लाटणं कशाला. पण खरंच ही लसूण सोलण्याची एक सोपी साधी पद्धत आहे.

यासाठी पोलपाटावर लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि पोळी लाटल्याप्रमाणे त्यावर लाटणं फिरवा. काही क्षणात लसणाच्या पाकळ्या सोलल्या जातील.

लहसुन को जल्दी छीलना है तो उसे 30 सेकंड के लिए माइक्रोवेव कर लें। जब आप लहसुन को माइक्रोवेव से बाहर निकालेंगे तो उसके छिलके आसानी से उतर जाएगा।

जर तुम्हाला एकाच वेळी भरपूर लसूण सोलायचा असेल तर ही पद्धत अगदी मस्त आहे. यासाठी तुम्हाला फक्त एका रिकाम्या डब्यात लसणाच्या पाकळ्या भरा. डब्याचं झाकण लावा आणि तो डबा पाच ते सहा मिनीटे वेगाने हलवा. या पद्धतीमुळे लसूण अगदी सोप्या पद्धतीने सोलला जाईल.

अगर आपके पास माइक्रोवेव नहीं है, तो फिर लहसुन को कड़ाही या फिर तवे में गर्म कर लें। इससे लहसुन का छिलका आराम से उतरते जाएगा।

लसूण सोलणं ही कंटाळवाणी गोष्ट असल्यामुळे तुम्हाला ते सहज सोलून मिळावे असं वाटत असतं. मायक्रोवेव्हमध्ये लसूण सोलणं अगदी सोपं आहे. यासाठी मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदासाठी लसूण ठेवा. ज्यामुळे ते अगदी पटकन सोलले जातील.

लहसुन की सारी कलियों को अलग-अलग कर एक डिब्बे में डाल दीजिये। इसके बाद एक से दो मिनट के लिए उसे जोर-जोर से हिला लें। ऐसा करने से डिब्बे में ही लहसुन के छिलके उतर जाएंगे।

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *