रोज चहामध्ये गूळ घालून करा त्याचे सेवन…फायदे बघून आपले सुद्धा होश उडतील…अनेक गंभीर आजराचा शेवट झालाच समजा

रोज चहामध्ये गूळ घालून करा त्याचे सेवन…फायदे बघून आपले सुद्धा होश उडतील…अनेक गंभीर आजराचा शेवट झालाच समजा

चहा हे तसे पाहिल्यास तमाम भारतीयांचे आवडते पेय आहे. जगाच्या तुलनेत चहा पिणाऱ्यांचे प्रमाण देखील भारतात जास्त आहे. परंतु बहुतांशी लोक जो चहा पितात तो साखरेचा असतो.

परंतु हा चहा शरीरासाठी हानिकारक आहे. डॉक्टर देखील साखरेचा चहा पिण्यावर मर्यादा घाला असे वारंवार सांगतात. त्याऐवजी गुळाचा चहा शरीरासाठी उपयुक्त असून गुळाच्या चहाचे शरीरास विविध फायदे देखील होतात.

पोषक घटकांचा विचार केल्यास गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषक घटक असतात. लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, विटामिन – बी हे पोषक घटक अधिक असतात. जे आपल्या शरीरास अधिक उपयुक्त असतात. सहसा गुळाचा चहा बनवताना सेंद्रिय म्हणजेच काळा गूळ वापरा. कारण पांढऱ्या गुळामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते.

प्रतीकात्मक चित्र

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरतो. कारण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लोहाचे प्रमाण गुळामध्ये मुबलक असते.

गुळाचा चहा पिण्यामुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषकघटक मिळतात. कारण गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्वाची पोषकतत्वे असतात. यामानाने साखरेत कोणतेही पोषकघटक नसतात. त्यामुळे आरोग्याचा विचार करता गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

प्रतीकात्मक चित्र

सर्दी, पडसे, खोकल्यावर प्रभावी
थंडीच्या दिवसांमध्ये गुळ खाणे चांगले असते. गुळामुळे थंडीपासून संरक्षण होते. सर्दी आणि खोकला झाल्यास आजही घरातील जुनी लोकं गुळ आणि हळद खाण्याचा सल्ला देतात. किंवा दुधामध्ये गुळ आणि हळ मिसळून पिण्याचा सल्ला देतात

ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी गुळ

गोड पदार्थांमध्ये आरोग्यदायी ठरणाऱ्या गुळाचे शरीराला अनेक फायदे होतात. गुळाचं नियमितपणे सेवन केल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी गुळ हा रामबाण उपाय ठरतो. डॉक्टरही हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रूग्णांना गुळाचं सेवन करण्याचा सल्ला देतात.

प्रतीकात्मक चित्र

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी

गुळ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतं. यामध्ये ऊसाचा रसामधील पोषक तत्व असतात. पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी गुळ फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर जेवल्यानंतर गुळ खाल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

प्रतीकात्मक चित्र

जन कमी करण्यासाठी

गुळ आरोग्यासाठी चांगला समजला जातो. वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गुळाचं सेवन करा. गुळ शरीरातील वॉटर रिटेंशन कंट्रोलमध्ये ठेवतं आणि वजन नियंत्रणात राहतं.

मुरुमाची समस्या
जास्त तेलकट खाल्ल्याने, धुळीमुळेकिंवा पित्ताचा त्रास असल्यास चेहऱ्यावर मुरूम येतात. मात्र रोज थोडा गूळ खाल्ल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *