लिंबूचे सकाळी याप्रकारे करा सेवन…आपले हे पाच रोग मुळातून नष्ट होतील…सांधे दुःखीसाठी तर हा रामबाण उपाय आहे.

लिंबूचे सकाळी याप्रकारे करा सेवन…आपले हे पाच रोग मुळातून नष्ट होतील…सांधे दुःखीसाठी तर हा रामबाण उपाय आहे.

मित्रांनो लिंबू हे एक असे फळ आहे ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध प्रमाणत असते, आणि व्हिटॅमिन सी हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फा-यदेशीर असते, शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमीमुळे आपल्याला अनेक रोगाचा सामना करावा लागतो.

.लिंबू हे एक सदाहरित फळ आहे जे मूळ आशियात आढळते. बरेच लोक असे आहेत की जे लिंबाचा रस पाण्यात मिसळून त्या लिंबुपाण्याचे सेवन करतात, त्याशिवाय बरेच लोक असे सुद्धा आहेत जे कपड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी लिंबूचा वापर करतात. आपल्याला कदाचित माहित नसेल पण आपल्या केसांसाठी लिंबू अतिशय फा-यदेशीर आहे. आज आपण या लेखात लिंबू आपल्याला कोण कोणत्या आजारांपासून मुक्त करू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

दात मजबूत राहतात:-

लिंबू आपल्या दातांसाठी खूप फा-यदेशीर आहे, जर दातांवर आणि हिरड्यावर ताज्या लिंबाचा रस लावल्यास दातदुखीपासून आपल्याला त्वरित आराम मिळतो, लिंबाच्या रसाने हिरड्यावर मालिश केल्यास हिरड्यांमधून येणारा रक्तस्त्राव कमी होतो. तसेच लिंबाचा रस आपल्याला तोंडाच्या दुर्गंधीपासून दूर ठेवतो. जर आपल्याला चमकदार दात हवे असतील तर आपण आठवड्यातून दोनदा लिंबच्या रसाने आपले दात घासू शकतो यामुळे आपल्या दातांना चकाकी येते.

केसांसाठी फा-यदेशीर:-

जर आपल्याला केसांची समस्या असेल तर यासाठी लिंबाचा रस खूप फा-यदेशीर ठरतो, केसांमध्ये कोंडा होणे आणि टाळू सं-बंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी लिंबू खूप उपयुक्त आहे. जर आपण आपल्या केसांना लिंबाचा रस लावला तर आपले केस नैसर्गिकरित्या चमकतात आणि आपले केस काळे सुद्धा होतात.

ताप असेल तर अत्यंत फा-यदेशीर:-

जर एखाद्या व्यक्तीला फ्लू किंवा ताप आला असेल तर लिंबू त्याच्यासाठी खूप फा-यदेशीर ठरतो. जर आपण लिंबू पाण्याचे सेवन केले तर आपल्या शरीरातील घाम काढून टाकला जातो, तसेच लिंबूमुळे आपल्या शरीरातील अँटीबॉडीज सुद्धा वाढतात आणि पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास लिंबू आपल्याला मदत करतो. ज्यामुळे आपला ताप कमी होतो.

त्वचेसाठी फा-यदेशीर:-

वास्तविक लिंबाचा रस आंबट असतो आणि चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्यास आपला चेहरा तेजस्वी होतो. त्यामुळे  ज्यांना गोरी त्वचा मिळवायची आहे, त्यांनी कापसाच्या साहाय्याने आठवड्यातून दोनदा त्यांच्या चेहर्यावर लिंबाचा रस लावावा.

सांधे दुखीमध्ये लिंबू खूप फा-यदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे, लिंबामुळे शरीरातून बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते, जेणेकरून आपण संधिवात होण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *