अनेक रोगांपासून मिळू शकते मुक्तता …गाईच्या तुपाने होऊ शकतात हे फा-यदे ..जाणून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

अनेक रोगांपासून मिळू शकते मुक्तता …गाईच्या तुपाने होऊ शकतात हे फा-यदे ..जाणून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

आपल्याला माहीत नसेल पण गायीचे तूप आरोग्यासाठी खूप फा-यदेशीर मानले जाते आणि त्याचे सेवन केल्यास बर्‍याच रोगांवर मात करता येते. आयुर्वेदात गायीचे तूप खूप चमत्कारी मानले जाते आणि ते घेतल्यास अनेक प्रकारचे रोग बरे होतात. तसेच गाईचे तूप त्वचेसाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

गायीच्या तूपाचे फा-यदे:-

  1. अनेक जणांना मायग्रेनमुळे डोक्याच्या अर्ध्या भागामध्ये वेदना होत असतात आणि बर्‍याच वेळा उलट्या सुद्धा होतात. तरी जर आपण गायीचा देशी तूपाचे दोन थेंब नाकात टाकले तर मायग्रेनचा त्रास बरा होतो.

– गायीचे तूप नाकात टाकल्यास एलर्जीपासून मुक्तता होते.

– देशी गाईचे तूप नाकाचा कोरडापणा दूर करण्यास देखील प्रभावी सिद्ध होते.

– गायीचे तूप नाकात टाकल्यास कानाचा पडदा ठीक होतो.

– ज्या लोकांचे केस खूप गळतात, त्यांनी दिवसातून दोनदा गायीचे तूप नाकात घालावे.

– गायीचे तूप नाकात घातले तर स्मरणशक्ती देखील चांगली राहते.

– बद्धकोष्ठतेची तक्रार असेल तर रोज चपाती सोबत गाईचे तूप खावे. असे केल्याने बद्धकोष्ठता दूर होईल.

– लहान मुलांना कफ झाल्यास गायींच्या तूपाने छातीवर मालिश करावी.यामुळे कफ नाहीसा होतो.

– अशक्तपणा दूर करण्यासाठी गायीचे तूप रोज दुधामधून घालून प्यावे.

– जर हात किंवा पायात जळजळ होण्याची तक्रार येत असेल तर गायीच्या तुपाने मालिश करावी.

– जर शरीरामध्ये खूप उष्णता असेल तर रोज रात्री गायीच्या तूपाने पायांची मालिश करावी, यामुळे शरीरातील           उष्णता कमी होण्यास मदत होईल.

– रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोज गाईच्या तूपाचे सेवन करावे.

– वजन कमी करण्यासाठी गायींचे तूप सेवन करणे कधीही चांगले, तूपाचे सेवन केल्याने एखाद्याला भूक लागत  नाही.

– गायीचे तूप हे हृदयासाठी वरदान मानले गेले आहे आणि ते खाल्ल्याने हृदय मजबूत राहते.

– चेहऱ्यावर गायींचे देशी तूप लावल्याने सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्याला एक टॉनिक सुद्धा मिळते.

–  देशी गायीच्या तूपाने केसांची मालिश केल्यास, केस अधिक घट्ट होतात आणि केस गळणे थांबते.

– डोळ्याची दृष्टी कायम राखण्यासाठी गायीचे तूप खावे. गाईचे तूप खाल्ल्याने आपल्या डोळ्याची नजर चांगली     राहते.

– जर आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे डाग असल्यास त्यावर गाईचे तूप लावावे. त्यामुळे डाग कमी होतील व त्वचा तेजस्वी बनेल. लागतील.

– गायीचे तूप खाल्याने हाडे  अधिक मजबूत होतात.

– गायीचे तूप हे पाचन प्रणाली मजबूत ठेवण्यात आणि पाचन तंत्र योग्यरित्या कार्य करण्यात चांगले असल्याचे सिद्ध होते.

– पोटाच्या नाभीमध्ये गाईचे तूप सोडल्याने फुटलेले ओठ परिपूर्ण होतात.

– गायीचे तूप भाजलेल्या ठिकाणी लावावे. असे केल्याने भाजलेले डाग बरे होण्यास सुरवात होईल.

– सर्दी झाल्यास काळी मिरीची पूड गाईच्या तूपात मिसळून खावी. यामुळे सर्दी ठीक होण्यास मदत मिळेल.

– मजबूत शरीर मिळण्यासाठी दररोज दोन चमचे खावे.यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

– केस गळत असल्यास गायीच्या तुपाने मालिश केल्यास केस गळती थांबते.

–  गर्भवती महिलांसाठी गाईचे तूप वरदान मानले गेले आहे. जर रोज गाईचे तूप खाल्ले तर होणारे मूल निरोगी बनते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *