लवकरच आपण पहाणार आहोत जगातील सर्वात लांब असणारी टणल

लवकरच आपण पहाणार आहोत जगातील सर्वात लांब असणारी  टणल

आपण रेल्वे मधे जरूर बसला आसाल आणि आपण टणल देखील जरूर पाहिली असेल! पण सध्या तर शहरांमध्ये रस्त्यावर देखील टणल बनवली आहे तुम्ही बसमधून प्रवास करताना पाहिली असेल! पण आपण सर्वात लांब असणारी टणल कधी पाहिली नसेल! पण आता जगातील सर्वात लांब टणल बनवली आहे!आणि जीला पाहण्यासाठी तुमची उत्सुकता देखील वाढली असेल!तुमचे हे स्वप्न खूपच लवकर पूर्ण होणार आहे

जगामधील सर्वात लांब टणल भारतामध्ये बनवली गेली आहे! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सप्टेंबर पर्यंत या टणल चे उद्धाटन करतील! मनाली पासून लडाख ची दूरी लगबग ४६ किलोमीटर ने कमी होईल!

या टणल चे नाव पर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून ‘ अटल रोहतांक टणल’ असे ठेवले आहे! या टणल ला बनवण्यासाठी १० वर्ष लागली आहेत!या टणल ची खास गोष्ट ही आहे की ही जगातील सर्वात लांब आणि उंच टणल आहे!ही टणल लगबग ८.८ किलोमीटर लांब आहे!आणि १० मीटर चौडी रोड टणल आहे!१०,१७१ फिट ची उंची असलेल्या या अटल रोहतांक टणल ला रोहतांक पास ला जोडून बनवलं आहे!या टणल च्या आत ८० किलोमीटर प्रत्येक तासी या वेळेला कोणतेही वाहन जाऊ शकते!

मनाली पासून लेह पर्यंत जाण्यासाठी ४६ किलोमीटर दूरी कमी झाली आहे आणि तुम्ही फक्त १० मिनिटांत ही दूरी तयार करू शकणार!या टणल ला खूपच खास तऱ्हेने बनविले आहे जस की या टणल च्या आतमध्ये एकावेळी ३००० कार आणि १५०० ट्रक सहज जाऊ शकतात! लडाख मधे तैनात असणाऱ्या भारतीय सैन्याला या टणल चा खूप फायदा होणार आहे! जोजीला पास च नाही तर आत्ता या नवीन मार्गाने सैन्याला सामानाचा पुरवठा केला जाणार आहे!आणि सर्दिमध्ये रसद आणि हत्यारे यांचा देखील पुरवठा करणे सोपे जाणार आहे!

या टणल च्या आतमध्ये अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन टणलिंग मेथड चां उपयोग केला आहे! ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान वर आधारित वेंटीलेशन सिस्टम देखील आहे! लगबग ४ करोड च्या आसपास खर्च याला बनविण्यासाठी आला आहे!या टणल च्या आतमध्ये CCTV लावले गेले आहेत हे स्पीड आणि हादसे नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडतील!

२०० किलोमीटर च्या दुरिवर टणल च्या आतमधे एक फायर हाइड्रट ची व्यवस्था केली आहे! जेणेकरून आग लागलेल्या वेळी त्याची मदत होईल!या टणल वर बर्फ आणि हिमस्कलन चा कोणताही प्रभाव पडू नये यासाठी DRDO ने या टणल ची डिझाईन बनविण्यासाठी मदत केली आहे!ही टणल हिमाचल प्रदेश च्या लाहौल स्थितीमध्ये देखील यातायात साठी सोपी बनली जाईल!

आणि कुल्लू मनाली पासून लाहौल स्पिती ला देखील जोडले जाईल!२८ जून २०१० या दिवशी या टणल ला बनविण्याचे काम चालू केले गेले होते!या टणल चा आकार घोड्याच्या नालीप्रमाने बणविला आहे!या टणल ला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन च्या इंजिनिअर आणि वर्कर्स नी खूप मेहनत करून बनविले आहे! सर्दी मधे येथे तापमान ३० डिग्री पर्यंत होते!आणि अश्यामध्ये काम करणे खूप अवघड जाते! गर्मि मधे येथे दररोज ५ मीटर पर्यंत खोदले जात होते पण सर्दी मधे हे कमी होऊन अर्धा मीटर होऊन जाते!८लाख क्युबिक मीटर दगड आणि माती या टणल ला बनविताना बाहेर आले!!!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *