रात्री झोपायच्या आधी आपल्या उशीखाली ठेवा फक्त एक कांदा…आपल्या अनेक रोगांचा नायनाट झालाच समजा…फक्त करा हा उपाय

रात्री झोपायच्या आधी आपल्या उशीखाली ठेवा फक्त एक कांदा…आपल्या अनेक रोगांचा नायनाट झालाच समजा…फक्त करा हा उपाय

आपल्या पलंगाजवळ कांदा ठेवून अनेक अडचणी दूर करता येतात. पलंगाजवळ कांदा ठेवण्याशी असंख्य फायदे आहेत, जे आपण कदाचित यापूर्वी ऐकले असतील. पलंगाजवळ कांदा ठेवल्याने कोणते फायदे मिळतात हे आम्ही सांगणार आहोत.

सर्दी आणि खोकल्यापासून मुक्तता मिळवा

आपल्याला सर्दी-खोकल्याची एलर्जी असल्यास आपण आपल्या पलंगाजवळ एक कांदा ठेवा आणि झोपा. असे केल्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर होईल. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात. जेे की बैक्टीरियललल इंफेक्शन दूर करते.

असेे मानले जाते की जुन्या काळात लोक सर्दी आणि खोकल्याच्या समस्येवर मात करण्यासाठी हा उपाय करीत असत आणि झोपेच्या वेळी दररोज रात्री आपल्या पलंगाजवळ कापलेला कांदा ठेवत असायचे. म्हणून, आपण इच्छित असल्यास, आपण हा उपाय करून पाहू शकता.

ज्या लोकांना रात्री झोप येत नाही अश्या लोकांनी त्यांच्या पलंगाजवळ कापलेला कांदा ठेवला तर त्यांना चांगली झोप येते. म्हणून, ज्या लोकांना रात्री झोप न येेन्याची समस्या आहेेे त्यांनी त्यांच्याबरोबर कांदा ठेवूून झोपायला पाहिजे.

डास आणि कीटक दूर राहतात

जर आपण रात्री आपल्याबरोबर कांदा घेऊन झोपत असाल तर डास आणि कीटक दूर राहतात आणि ते तंग करत नाहीत. म्हणून डास आणि कीटकांच्या समस्या दूर करण्यात कांदा देखील फायदेशीर आहे. आपण फक्त एक कांदा मध्यभागी कापा व तो आपल्या उशीजवळ ठेवा.

पाय डीटॉक्स होतात:-

पाय डिटॉक्सिंगसाठीही कांदा प्रभावी आहे. रात्री झोपायच्या आधी आपण पायाच्या तलव्याला कांद्याचा रस लावा. किंवा कांदा आपल्या मोज्यात मध्ये ठेवून झोपा. कांद्याशी संबंधित हा उपाय केल्यास पाय डिटॉक्स होईल आणि रक्त परिसंचरणही चांगले होईल.

रात्री झोपताना सॉक्समध्ये ठेवल्याचे फायदे जाणून घेतले जर चक्रावून जाल. वेगवेगळ्या शोधांमध्ये समोर आले आहे की, कांदा सॉक्समध्ये ठेवून झोपल्यास कांद्यातील पोषक तत्व त्वचेत सामावतात आणि त्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

आपल्या तळपायांमध्ये अशा अनेक पेशी असतात ज्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशींसोबत जुळलेल्या असतात. हा उपाय चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण कांदा सॉक्समध्ये ठेवताना ही काळजी घ्या की, कांद्याचे स्लाइस तुमच्या पायाच्या त्वचेला लागायला हवे.

काय आहे वैज्ञानिक कारण?

तळपायांमधील अनेक पेशी या शरीराच्या इतर पेशींसोबत जुळलेल्या असतात. या शरीरात शक्तीशाली ऊर्जेप्रमाणे काम करतात. पण जोडे-चपलांच्या वापराने या निष्क्रिय होतात. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर अनेकदा चप्पल न घालता चालण्याचा सल्ला देतात. कांद्यामुळे त्वचेवरील किटाणू आणि जीवाणू मरतात. त्यासोबतच कांद्यामध्ये असलेल्या फॉस्फोरिक नावाच्या अॅसिडमुळे रक्त शुद्ध होतं. एकदा वापरलेला कांदा पुन्हा चुकूनी वापरू नये.

कांद्याशी संबंधित इतर फायदे –

कांदा केसांसाठीही खूप फायदेशीर मानला जातो आणि त्याचा रस केसांवर लावल्यास केसांची वाढ चांगली होते. कांद्याचा रस काढून तो आपल्या केसांवर चांगला लावा. अर्ध्या तासानंतर केस पाण्याने स्वच्छ करा. आठवड्यातून दोन दिवस केसांवर कांद्याचा रस लावल्यास केस अधिक वाढतात आणि केसांच्या समस्याही दूर होतात. 

तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यासाठी अनेक गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात कच्च्या कांद्याचाही समावेश आहे. ब्लड प्रेशरची समस्या असलेल्यांना, रोज एक कच्चा कांदा खाणं फायदेशीर ठरु शकतं. यामुळे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होऊ शकते. कच्च्या कांदा रोजच्या जेवणात सलाड म्हणूनही सेवन करु शकता.

कांद्यातील पोषक घटकांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत मिळते. कारण कांद्यामध्ये फॉस्फोरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-सी यासारख्या गुणधर्माचा समावेश आहे. हे सर्व घटक आपले शरीर निरोगी ठेवण्यात मदत करतात.

कांद्यातील पोषक घटकांमुळे आपली पचन प्रक्रिया देखील सुरळीत सुरू राहते. पण शिजवलेल्या कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. पचन प्रक्रिया सुरळीत सुरू असेल तर विषारी घटक शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.

तसेच कांद्याच्या सेवनामुळे यातील पोषक घटक शरीरात रक्ताभिसरण प्रक्रिया वाढण्यासोबत शरीरातील पेशी दुरुस्त करण्याचे कार्य देखील करतात. कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे घटक आहेत. हे घटक आपल्या त्वचेसाठी पोषक आहेत.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *