जर आपण सुद्धा या सहा पदार्थाचे न चुकता रोज सेवन केले…तर कोणत्याच कर्करोगाची लागण आपल्या उभ्या आयुष्यात आपल्याला होणार नाही.

जर आपण सुद्धा या सहा पदार्थाचे न चुकता रोज सेवन केले…तर कोणत्याच कर्करोगाची लागण आपल्या उभ्या आयुष्यात आपल्याला होणार नाही.

तसे बघायला गेले तर कोणत्याही प्रकारचा रोग आपल्यासाठी हा वाईटच असतो, परंतु यापैकी जगातील सर्वात भयानक रोग जो की कर्करोग मानला जातो. अशी अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

कर्करोगाचा आजार कधी आणि कोणत्या कारणास्तव होईल हे सांगता येणे तसे तर खूप कठीण आहे, असे नाही की अचानक कोणत्या व्यक्तीला कर्करोग होतो. कर्करोग होण्यापूर्वी काही बदल आपल्या शरीरात आपल्याला जाणवू लागतात.

जर हे होणारे बदल आपण वेळेत ओळखले तर कर्करोग बरा करणे शक्य आहे या व्यतिरिक्त, निसर्गात अशा बर्‍याच गोष्टी आहेत की त्यांचे सेवन केल्यास कॅन्सरसारख्या प्राणघातक रोगांवर आपण मात करू शकतो. आज आम्ही आपल्याला अशाच काही गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे आपल्याला कर्करोगाची आजिबात लागण होणार नाही.

या गोष्टींचे सेवन केल्यास कर्करोग दूर राहतो:-

सफरचंद:-

सफरचंद मध्ये बरेच गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. सफरचंदांमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म असलेल्या क्वरेसेटीन, एपिकॅचिन, अँथोसॅनिन्स आणि ट्रायटरपेनोइड्ससारखे घटक असतात. आपण रोज सफरचंद सेवन केल्यास कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाचा धोका कमी होतो. सफरचंदाची साल आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. सफरचंदच्या सालीमध्ये सर्वात जास्त पोषक घटक असतात.

पीपल:-

पीपली साधारणपणे भारतात सर्वत्र आढळते. पीपलीचा उपयोग हा मसाला म्हणून केला जातो, इतकेच नव्हे तर पीपलीचा उपयोग आयुर्वेदातही केला जातो. जर आपण पिपलीचे सेवन केले तर ते पुर:स्थ कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग इत्यादीपासून आपल्याला वाचवू शकते.

ग्रीन टी:-

ग्रीन टीचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला बरेच फायदे मिळतात. या चहामध्ये पॉलिफेनोल्स आणि फ्लेव्होलॉइड्ससारखे घटक असतात, ज्याला अँटीऑक्सिडंट्स म्हणून देखील ओळखले जाते. काळ्या चहापेक्षा हे घटक ग्रीन टीमध्ये जास्त प्रमाणात असतात. जर आपण ग्रीन टीचे सेवन केले, तर यामुळे आपला कर्करोग दूर राहवू शकतो.

चेरी:-

चेरीचे सेवन केल्यास आपल्याला कर्करोगाचा आजार टाळता येतो. चेरीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम जास्त प्रमाणत आढळते. चेरीचा रंग हा गडद लाल असतो. या रंगामागील मुख्य कारण म्हणजे अँथोसायनिन्स आणि चेरीमध्ये आढळणारा हा घटक अँटिऑक्सिडेंट देखील आहे त्यामुळे आपला कर्करोगांपासून बचाव होतो.

ब्रोकोली, फुलकोबी, कोबी:-

जर आपण ब्रोकोली, कोबी, फुलकोबी खाल्ली तर आपल्याला त्यातून बरेच फायदे मिळतात. यामध्ये उपस्थित ग्लूकोसीनोलाइट्स खाल्ल्यानंतर त्याचे आयसोथिरोसायनेट आणि इंडोल्समध्ये रूपांतरित होते. हे घटक जळजळ कमी करण्यास खूप उपयुक्त आहेत. आपल्या शरीरात होणारी जळजळ कर्करोगास जन्म देऊ शकते. त्यामुळे जर आपण या भाज्यांचे सेवन केले तर आपल्याला त्याचा फायदा होतो.

ब्लूबेरी:-

ब्लूबेरी हे एक असे फळ आहे ज्यात आश्चर्यकारक अँटी-ऑक्सिडेंटचे सामर्थ्य आहे. जर त्याचे सेवन केले तर ते फ्री रॅडिकल्सपासून डीएनए नुकसानीस प्रतिबंधित करते. स्तन, गुदद्वार, तोंड आणि पुर: स्थ कर्करोग असलेल्या पेशींची वाढ थांबविण्यासाठी ब्लूबेरी अत्यंत फायदेशीर मानली जाते ज्यामुळे या पेशी नष्ट होतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *