ज्या हातगाडीवर खात होती पाणीपुरी ….त्याचासोबतच पळून गेली ही युवती…अतिशय धक्कादायक अशी गोष्ट

 ज्या हातगाडीवर खात होती पाणीपुरी ….त्याचासोबतच पळून गेली ही युवती…अतिशय धक्कादायक अशी गोष्ट

पाणीपुरी हा शब्द ऐकून बर्‍याच जणांच्या तोंडात पाणी आले असावे. पाणीपुरी ही अशी गोष्ट आहे जी जवळजवळ प्रत्येकालाच आवडते. आणि आपण एकदम आवडीने खातो. पण तुम्ही कधी पाणीपुरी वाल्याच्या प्रेमात पडला आहात का कदाचित नाही.

परंतु उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने ही चूक केली. जी दोन वर्षांपासून पाणीपुरी खात होती त्या व्यक्ती वरच मनापासून प्रेम केले. या अनोख्या प्रेमामुळे एवढे बवाल उठले की ती मुलगी पाणीपुरी वाल्यासह आपल्या घरातून पळून गेली. रस्त्याच्या कडेला जन्माला आलेली ही प्रेमकथा आपण थोडक्यात जाणून घेऊया.

आणि पाणीपुरी वाल्याच्या प्रेमात पडली:-

खरं तर, आदर्श नगर पंचायतीच्या एका वॉर्डातील 17 वर्षाच्या हायस्कूलच्या एका मुलगीला त्याच्या घरासमोर पाणीपुरी विकणार्‍या युवकाच्या हाताची पाणीपुरी आवडत होती. हा तरुण झाशीचा रहिवासी असून भाड्याने घर घेऊन तेथे राहत होता. तो रोज हातगाडीवर पाणीपुरी विकत असे. आणि या मुलीला त्याची पाणीपुरी एवढी आवडायला लागली कि ती त्याचा प्रेमात पडली.

घर सोडून पळून गेली:-

 

मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की आमच्या मुलीला त्या व्यक्तीचा हातगाडीवर पाणीपुरी खाणे आवडत होते. तरी त्याना हे माहित नव्हते की ती त्याचावर प्रेम करते आणि त्याच्यासोबत पळून जाऊ शकते.

आणि एके दिवशी ती रात्री त्याचासह पळून गेली. सकाळी कुटुंबियांना जेव्हा मुलगी घरात दिसली नाही तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्या कुटुंबीतील व्यक्तींनी लगेच तांत्रिक गाठला. तांत्रिकांनी त्यांना सांगितले की, तुमचा मुलगीचे कोणीतरी अपहरण केले आहे. यानंतर त्यांनी सरळ पोलीस ठाणे गाठले. आणि पोलिसांनीही त्वरित या प्रकरणाचा तपास सुरू केला.

पाणीपुरी वाल्याचा आला फोन :-

त्या पाणीपुरी वाल्या तरुणाने त्या मुलीच्या कुटुंबीयाना फोन केला. तो फोनवर म्हणाला की मी आणि तुमची मुलगी झांसीला जात आहोत, त्यामुळे तुम्ही लोक अस्वस्थ होऊ नका. त्यावेळी त्याला आहे तेथेच थांबण्याचा सल्ला देण्यात आला.

कुटुंबीयानी तक्रार केली नाही:-

नगर चौकी प्रभारी सुरेंद्र कुमार सिंह म्हणतात की, पीडित मुलीच्या कुटूंबाने असे म्हटले आहे की, त्यांच्यावर कोणताही खटला चालवायचा नाही. मात्र अजूनही पोलीस त्याचा शोध घेत होते.

ही संपूर्ण घटना सोशल मीडियावरही चर्चेचा विषय राहिली होती. जा कोणी हे वाचले त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. काही लोक म्हणतात की प्रेम एक अशी गोष्ट आहे जी कधीही आणि कोणासोबतही कधीही होऊ शकते. त्याचवेळी काही लोक असेही म्हणतात की ती मुलगी अल्पवयीन आणि बिनधास्त होती. आणि पाणीपुरी वाल्याने तिला आपल्या जाळ्यात गुंतवले आहे. तसे, या संपूर्ण प्रकरणात आपले काय मत आहे?

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *