जाणून  घ्या पायामध्ये का घातले जात नाही सोने ,कारण जानून घेऊन दाताखाली बोटे दाबाल 

जाणून  घ्या पायामध्ये का घातले जात नाही सोने ,कारण जानून घेऊन दाताखाली बोटे दाबाल 

आपल्या देशात विवाहसोहळ्या दरम्यान सोन्याचे दागिने घालण्याची परंपरा शतकानुशतके चालू आहे.शास्त्रात सोन्याला पवित्र धातू मानले जाते आणि शुभ प्रसंगी सोने परिधान केल्यास चांगले परिणाम मिळतात.हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा लग्न होते तेव्हा या धातूचा सर्वाधिक वापर केला जातो आणि वधू सोन्याच्या दागिन्यांनी सजवल्या जातात.

शास्त्रात सोन्याचे दागिने घालण्याशी संबंधित अनेक नियम आहेत. नियमांनुसार हा धातू कधीही कंबरेच्या खाली घालू नये. हे धातु पायात घालणे अशुभ आहे. हेच कारण आहे की पैंजण आणि जोडवी सोन्याऐवजी चांदीचे बनवलेले असत्तात .

पायात सोने न घालण्याशी संबंधित धार्मिक कारणे –

ज्योतिषशास्त्रानुसार, पैंजण घालण्याची जागा हे केतूचे स्थान आहे . केतुला शीतलता नसल्यामुळे तो नेहमीच नकारात्मक विचार प्रदान करतो . म्हणून या ठिकाणी शीतलता टिकवण्यासाठी चांदीची पैंजण घालल्या जातात.

त्याखेरीज भगवान विष्णूला सोनं खूप प्रिय आहे आणि सोन्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणूनच शरीराच्या खालच्या भागात सोने परिधान करणे योग्य नाही आणि भगवान विष्णूसह सर्व देवतांचा तो अपमान आहे.

वैज्ञानिक कारण –

विज्ञानातसुद्धा सोन्याला पायात घालने सर्वोत्तम मानले जात नाही. शास्त्रज्ञांच्या मते सोन्याचे दागिने शरीर उबदार ठेवतात. तर चांदी थंडपणा प्रदान करते. म्हणून, चांदीचे दागिने घालण्याने शरीर थंड होते आणि सोन्याचे दागिने शरीराला उबदारपणा प्रदान करतात. कंबरेच्या वरती सोने आणि कंबरेच्या खाली चांदी परिधान केल्याने शरीराचे तापमान संतुलित होते. ज्यामुळे अनेक आजारांपासून मुक्तता मिळते .

दागिने घातल्यामुळे  उर्जा डोक्यापासून पायपर्यंत आणि पायांपासून डोकेपर्यंत जाते. दुसरीकडे, जर डोके आणि पाय या दोहोंवर सोन्याचे दागिने घातले गेले तर यामुळे शरीरात समान ऊर्जा येते. ज्यामुळे शरीराचे नुकसान होते आणि बरेच रोग देखील उद्भवू शकतात.

असे मानले जाते की चांदीची जोडवी घालून पेरीयड नियमित येतात . जोडवी पाय मध्ये एक्यूप्रेशर म्हणून कार्य करते.

चांदीची पैंजण घालण्यामुळे पायांच्या हाडांमध्ये वेदना होत नाही. म्हणून ज्या स्त्रिया पायात पैंजण घालतात  त्यांना सांधेदुखीची तक्रार होत नाही. याशिवाय, चांदीची धातू शरीरात रक्त चांगल्या प्रकारे प्रवाहित करते .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *