या अभिनेत्रींचे करियर आले संपुष्टात ….काम सुद्धा मिळणे झाले कठीण ..भीक मागण्या सारखी झाली अवस्था

या अभिनेत्रींचे करियर आले संपुष्टात ….काम सुद्धा मिळणे झाले कठीण ..भीक मागण्या सारखी झाली अवस्था

बॉलिवूडमध्ये दमदार अभिनयाबरोबरच सौंदर्याकडेही लक्ष दिले जाते. यामुळेच बॉलिवूड नायिका त्यांच्या सौंदर्याची खूप काळजी घेतात. काही योगा करून आपली त्वचा सुंदर बनवतात तर काही घरगुती उपचारांचा अवलंब करुन आपल्या शरीराचे सौंदर्य राखतात.

तरी अशा अनेक अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी अधिक सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतला. आदींपासूनच अधिक सुंदर दिसत असलेल्या या अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरीच्या प्रकरणात आपला सुंदर चेहरा खराब करून घेतला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे या अभिनेत्रींना चाहत्यांकडूनही टीकेचा खूप सामना करावा लागला होता. शस्त्रक्रियेमुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आलेल्या अशाच काही अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत.

राखी सावंत:-

राखी बॉलिवूड अभिनेत्री नसून ती एक सुप्रसिद्ध आयटम गर्ल आहे. आपल्या बेबाक शैलीमुळे आणि जबरदस्त नृत्याने तिने लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. राखीने तिच्या करिअरची सुरूवात अग्निचक्र या चित्रपटाने केली होती. याशिवाय ती मैं हूं ना मध्येही दिसली होती.

तथापि राखीने स्वत:ला अधिक सुंदर बनविण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतला. ज्यामुळे तिचे ओठ खूपच जाड झाले. राखीने अनेक शस्त्रक्रिया केल्या ज्यामुळे तिचा गालामध्ये आणि डोळ्यांमध्ये खूप बदल झाले. परंतु तिची ही शैली प्रेक्षकांना पसंत पडली नाही आणि तिला काही चाहत्यांनी प्लास्टिकच्या दुकानात असे सुद्धा बोलावले. तसेच सोशल मीडियावर सुद्धा अनेकदा तिची खिल्ली उडविली गेली आहे.

कोइना मित्रा:-

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री कोयना मित्रा हिनेही प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि ती आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक मानते. चित्रपटांमध्ये कोयना यापूर्वी खूप चर्चेत दिसत होती पण अधिक आकर्षक  दिसण्यासाठी तिने नाक आणि ओठांची शस्त्रक्रिया करून घेतली. या शस्त्रक्रियेनंतर तिचा चेहरा चांगला होण्याऐवजी पूर्णपणे खराब झाला, ज्यामुळे तिला चित्रपटांची कमतरता भासू लागली. कोयना मित्रा ही बिग बॉस 13 मध्ये सामील झाली होती आणि यात तिने प्लास्टिक सर्जरी केल्याची कबुली देखील दिली होती.

श्रृति हासन:-

कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन हिने बॉलिवूड चित्रपटांसोबतच दक्षिण चित्रपटांमध्येही आपली जादू केली आहे. अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त ती खूप चांगली गायिका ही आहे. श्रुती हासन ही खूप सुंदर अभिनेत्री आहे, पण तिच्यावर नाकची शस्त्रक्रिया देखील झाली आहे. तथापि, नाकाचा शस्त्रक्रियेनंतर तिचा चेहरा पूर्णपणे बदला आहे आणि तिने स्वतः शस्त्रक्रिया केल्याचे कबूल केले आहे.

सहर:-

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोली लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि तिचे सौंदर्य प्रत्येकासाठी खूप मनमोहक आहे. तथापि,एंजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी सोशल मीडिया स्टार सहारने जवळपास 50 शस्त्रक्रिया केल्या. ती अँजेलीनासारखी दिसत नव्हती, परंतु तिचा चेहरा शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे खराब झाला होता. तिची काही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहेत, आणि काही लोक झोम्बी भुत यासारखी भाषा वापरून तिला ट्रोल सुद्धा करत आहेत. या फोटोमध्ये तुम्हाला दिसून येतच असेल की शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा किती खराब झाला आहे.

आयशा टाकिया:-

आयशाला बॉलिवूडची एक अतिसुंदर अभिनेत्री मानली जात होती, पण प्लास्टिक सर्जरीनंतर तिच्याबद्दल लोकांचे मत बदलले. टार्झन गर्ल आयशा टाकिया हिने आपल्या ओठांवर प्लास्टिक सर्जरी करून घेतली पण शस्त्रक्रियेनंतर तिचा संपूर्ण चेहरा बदलला. आयशाची ही स्टाईल चाहत्यांना अजिबात आवडली नाही आणि लोकांनी तिला बरेच ट्रोल केले. शस्त्रक्रियेनंतर आयशाला चित्रपट मिळणेही बंद झाले. त्यामुळेच आयशा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात किंवा प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *