अनेक रोग होतात रुद्राक्षमुळे दूर…अशाप्रकारे केला जातो आयुर्वेदात रुद्राक्षचा वापर…तुम्हीसुद्धा करू शकता याप्रकारे रुद्राक्षचा उपयोग.

अनेक रोग होतात रुद्राक्षमुळे दूर…अशाप्रकारे केला जातो आयुर्वेदात रुद्राक्षचा वापर…तुम्हीसुद्धा करू शकता याप्रकारे रुद्राक्षचा उपयोग.

पुराण कथेत असे लिहिले आहे की रुद्राक्ष भगवान शंकरांच्या अश्रूपासून जन्मला होता आणि ते एक प्रकारचे फळ आहे. असे मानले जाते की भगवान शंकराच्या डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडले. आणि त्यानंतर महान रुद्राक्ष वृक्षाचा जन्म झाला आणि या झाडाच्या फळांनाच रुद्राक्ष असे म्हणतात.

शिव पुराणात रुद्राक्ष बद्दल असे लिहिले आहे की रुद्राक्ष धारण केल्याने आपल्यावर भगवान शिवची कृपा राहते आणि शिवशंकर आपले रक्षण करतात. जे रुद्राक्ष धारण करतात त्यांचे सर्व त्रास दूर होतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण हहोतात. दुसरीकडे,आयुर्वेदात असे लिहिले गेले आहे की रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि आपल्याला कोणत्याच प्रकारचे रोग सुद्धा होत नाहीत.

आयुर्वेदात रुद्राक्ष धारण करण्याचे हे फा-यदे सांगितले आहेत:-

हृदय राहते एकदम तंदरुस्त:-

आयुर्वेदानुसार रुद्राक्ष धारण केलेल्या लोकांना हृदयाशी सं-बंधित आजार नसतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक आजार सुद्धा होत नाहीत.

रक्तवाहिन्या राहतात निरोगी:-

रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तींच्या रक्तिवाहिन्या नेहमीच योग्यप्रकारे कार्य करतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये कोणताही बिघाड होत नाही. तसेच, वाढत्या वयानुसार रक्तवाहिन्या सुद्धा कमकुवत होत नाहीत.

रक्तदाब:-

रुद्राक्ष धारण केल्याने किंवा रोज रुद्राक्ष पाणी पिऊन रक्तदाब आपल्याला नियंत्रित ठेवता येतो. तसेच आपला रक्तदाब वयानुसार सुद्धा सामान्य राहतो.

स्मरणशक्ती वाढते:-

रुद्राक्ष पाणी पिण्याने मेंदूवरही चांगला परिणाम होतो आणि स्मरणशक्ती सुद्धा वाढते. हे पाणी पिण्यामुळे स्मृतीशिवाय मनाची एकाग्रताही वाढते

डोळ्यांची जळजळ दूर होते:-

डोळ्यांमध्ये जर आपल्याला जळजळ होत असल्यास, रुद्राक्ष पाण्याने आपले डोळे धुवावे. असे केल्याने डोळे थंड होतात आणि डोळ्यांची जळजळ देखील कमी होते.

कोणताच रोग होत नाही:-

आयुर्वेदात, रुद्राक्षचे पाणी अमृत मानले जाते आणि आयुर्वेदात असे म्हणतात की जे लोक दररोज थोडेसे रुद्राक्ष पाणी पितात. त्यांचे शरीर नेहमीच निरोगी असते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे रोग होत नाही.

कानदुखी पासून आराम मिळतो:-

कानातदुखी सुधारण्यासही रुद्राक्ष पाणी खूप उपयुक्त आहे. ज्या लोकांचा कान दुखत आहे त्यांनी कानात रुद्राक्ष पाण्याचे दोन थेंब टाकावेत. असे केल्याने, कान दुखणे पूर्णपणे बरे होईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *