सचिनची मुलगी साराचे खास फोटो सोशल मीडियात व्हायरल, स्टार किड्सना तगडी टक्कर…इंटरनेटवर करतेय धूम

सचिनची मुलगी साराचे खास फोटो सोशल मीडियात व्हायरल, स्टार किड्सना तगडी टक्कर…इंटरनेटवर करतेय धूम

जेव्हा जेव्हा क्रिकेटचा विचार येतो तेव्हा महान सचिन तेंडुलकरचे नाव प्रथम जिभेवर येते. आपल्या खेळाबरोबरच साधेपणा आणि शांत स्वभावामुळे सचिन तेंडुलकरने जगभरात कोट्यावधी चाहते कमावले आहेत.

तसेच सचिन तेंडुलकर नेहमीच चर्चेत राहतो. पण आपल्याला माहित असेल कि आजकाल त्याची मुलगी सारा देखील खूप चर्चेत येत आहे. आपणास सांगू इच्छितो कि बॉलिवूड स्टार किड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे,

तैमूर यांच्या रांगेत आता आणखी एका स्टारकिडची एन्ट्री झाली आहे. तिचे नाव आहे, सारा तेंडुलकर होय, भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिन तेंडुलकर कन्या सारा तेंडुलकर ग्लॅमर इंडस्ट्रीत साराची एन्ट्री झालेली नाही. पण बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपेक्षा तिचे ग्लॅमर कमी नाही. सोशल मीडियावरचे साराच्या ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.

प्रकाशझोतापासून दूर राहणारी सारा सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते. सारा सध्या शिकतेय. मध्यंतरी बॉलिवूड डेब्यूची चचार्ही रंगतेय. अनेक चाहते, तिच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत. बॉलिवूडमध्ये येण्याचा साराचा कुठलाही इरादा नाही. पण हो, तिचा चाहता वर्ग मात्र मोठा आहे.

इन्स्टाग्रामवर साराचे 6 लाखांवर फॉलोवर्स आहेत. साराचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. तिचा फॅशन सेन्स गजब आहे. तुम्हाला ठाऊक नसेल पण क्रिकेटचा  देव सचिन त्याच्या जीवनात साराला त्याची प्रेरणा मानतो. यामागचे कारण म्हणजे, अगदी अल्लड वयात साराने वडिलांना चांगले काम करण्यासाठी दिलेली प्रेरणा.

स्वत:पेक्षा दुस-याबद्दल विचार करणा-या सारानेच सचिनला चॅरेटीमध्ये दान करण्याचे सांगितले. खुद्द सचिनने एका मुलाखतीत हे सांगितले होते. सचिन कोणत्याही कार्यक्रमात त्याच्या मुलीचे कौतुक करायला विसरत नाही. तो साराला स्वत:ची प्रेरणा सांगतो.

तसेच काही दिवसांपूर्वी आकाश अंबानीच्या पार्टीत सारा दिसली होती. या पार्टीतील तिच्या लूकची बरीच चर्चा झाली होती. आता मात्र साराच्या इंटरनेटवरील ताज्या फोटोंची चर्चा होतेय.

२० वर्षांची सारा सध्या शिकतेय. पण गेल्या वर्षभरापासून तिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चाही रंगतेय. अनेक चाहते, तिच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत. सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये दिसू लागलेला हा गोड व सुंदर चेहरा बॉलिवूड चित्रपटांत कधी दिसेल, या प्रतीक्षेत चाहते आहेत.

सारा बॉलिवूडमध्ये येणार वा नाही, याबद्दल तूर्तास सांगता येणार नाही. पण आलीच तर अनेक नव्या दमाच्या अभिनेत्रींची ती सुट्टी करणार, हे मात्र पक्के सांगता येईल. तिचे ताजे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही याचा अंदाज येईल.

तुम्हाला ठाऊक नसेल पण क्रिकेटचा ‘देव’ सचिन त्याच्या जीवनात साराला त्याची प्रेरणा मानतो. यामागचे कारण म्हणजे, अगदी अल्लड वयात साराने वडिलांना चांगले काम करण्यासाठी दिलेली प्रेरणा.

सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला काळा रंग पसंत आहे. बऱ्याचदा काळ्या रंगाच्याच कपड्यांमध्ये ती दिसते. साराकडे काळ्या रंगाचे टॉप्स, पँट, ड्रेस आणि स्कर्टचे चांगले कलेक्शन आहे. याची झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला पाहायला मिळेल. यासोबतच सारा तेंडुलकरला स्टडिड फुटवेअर वापरणं जास्त पसंत आहे.

केवळ काळा रंगच नव्हेच तर पांढऱ्या रंगावरही साराचे विशेष प्रेम आहे. साराकडे पांढऱ्या रंगाचे लेस फ्रॉक, ऑफ शोल्डर टॉप, टँक टॉपसारखे बरेच स्टायलिश आउटफिट आहेत. सारा अधिकतर जीन्सवर असे फॅशनेबल टॉप्स परिधान करणं पसंत करते. पांढऱ्या रंगाच्या आउटफिटवर सारा तेंडुलकरचा न्यूड मेकअपच पाहायला मिळतो. आपल्या सुंदर डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी ती केवळ मस्काराचा वापर करते.

सारा तेंडुलकरचा कॅज्युअल लुक देखील अप्रतिम असतो. कॅज्युअल स्टाइलमध्येही ती स्टायलिश दिसते. नी-लेंथ ड्रेसपासून स्ट्रेटकट नेकलाइन टॉप्सपर्यंत, साराकडे एकापेक्षा एक कॅज्युअल आउटफिटचे सुंदर कलेक्शन आहे. साराकडे एक खास दागिना देखील आहे. हा विशेष दागिना म्हणजे तिच्या नावाचं पेंडेंट असलेली सोन्याची चेन. या फोटोमध्ये तुम्ही ही गोल्डन ज्वेलरी पाहू शकता. हे चेन साराला अतिशय प्रिय आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *