गोलू – मोलू गंगूबाई झाली आता एकदम स्लिम ट्रिम ….फोटो बघून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का

गोलू – मोलू गंगूबाई झाली आता एकदम स्लिम ट्रिम ….फोटो बघून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का

अलीकडेच बिग बॉस फेम शहनाज गिल ही 6 महिन्यांत 12 किलो वजन कमी केल्यावर लोकांच्या खूपच चर्चेत आली होती. अलीकडच्या अनेक एपिसोडमध्ये टीव्हीची ज्युनियर स्टार गंगूबाई उर्फ ​​सानोली डॅनी हिने तिच्या या परिवर्तनाने लोकांची झोप उडवली होती.

सलोनी ३ वर्षाची असल्यापासूनच अभिनय करत होती. ती सध्या 19 वर्षांची आहे. तिच्या कॉमेडी सर्कस महासंग्राम मधील गंगूबाईचे पात्र आजही लोकांना आवडते. यात तिने आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगने सर्वांनाच पोट दुःखे पर्यंत हसवले होते.

सलोनी पूर्वी खूप जाड व लठ्ठ होती. पण काही महिन्यांतच तिने तिचे वजन 8 ते 10 किलो एवढे कमी केले आहे. तिचे हे नेत्रदीपक परिवर्तन पाहून तिच्या चाहत्याना खूप मोठा धक्का बसला आहे. सलोनी तिच्या नव्या स्लिम अवतारात खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या नव्या लूकचे तिचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

सलोनी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. नुकतेच तिने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ती एकदम अद्भुभूत दिसत आहे. तिची स्लिम ट्रिम फिगरही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता हा नवीन अवतार पाहून सलोनीच्या चाहत्यांना आश्चर्यचा जणू धक्काच बसला आहे.

तुम्हाला माहित असेल कि ती कॉमेडी सर्कस महासंग्राम मध्ये गुंगबाईचा किरदार केल्यानंतर टीव्हीवरुन हरवून गेली होती. त्यानंतर ये जादू है जीन का या सिनेमातून तिने कमबॅक केला होता. यानंतर ती २०१६ मध्ये बडे भैया की दुल्हनिया मध्ये देखील दिसली होती. टीव्ही व्यतिरिक्त ती नो प्रॉब्लेम सारख्या हिंदी चित्रपटांतही दिसली आहे. तिने मराठी चित्रपटातही काम केले आहे. सलोनी तरुण वयातच विनोद करण्यात मास्टर होती. अर्णब गोस्वामीपासून काजोल आणि सोनम कपूरपर्यंत ती सर्वांची नक्कल करते. इतक्या लहान वयात अशा प्रतिभेमुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *