विद्या बालन पासून ते सोनम कपूरपर्यंत, जेव्हा हे स्टार्स अश्लिल चाळे करताना दिसले …फोटो बघून तुमचे सुद्धा होश उडतील.

विद्या बालन पासून ते सोनम कपूरपर्यंत, जेव्हा हे स्टार्स अश्लिल चाळे करताना दिसले …फोटो बघून तुमचे सुद्धा होश उडतील.

सुशांत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्ती यांना एनसीबीने अटक केली आहे. मात्र, एनसीबीच्या चौकशी दरम्यान रियाने बॉलिवूडमधील 25 जणांची ड्रग्ज प्रकरणात नाव घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग यांची नावे समोर आली आहेत.

अशा परिस्थितीत बॉलिवूडची अनेक सत्य डोळ्यासमोर येत आहेत. अभिनेत्री कंगना रनौत यांनी माध्यमांना सांगितले होते की फिल्म इंडस्ट्रीत 90 टक्के मद्यधुंद ऍक्टर आहेत. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे आणि म्हणून अधिकृतपणे सांगता येणार नाही. तरी आज आम्ही तुम्हाला अशाच काही फिल्म पार्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावर तुम्हाला तुमचा डोळ्यांवर विश्वास बसू  शकणार नाही.

अर्जुन रामपाल आणि शाहरुख खान:-

एक काळ असा होता की अर्जुन आणि शाहरुख यांच्यात खूप चांगली मैत्री होती. त्यावेळी दोघेही बऱ्याच पार्टीत सामील होत असत. हा फोटो त्याच वेळचा आहे या चित्रात हे स्पष्टपणे दिसून येते की शाहरुख आणि अर्जुन दोघेही होशमध्ये नाहीत आणि हे दोघे लेडी गागाच्या किती क्लोज आहेत हा फोटो बघितल्यावर आपल्या लक्षात येईल.

शर्टलेस खान टोळी:-

बॉलिवूडचे भाईजान आणि दबंग खान देखील पार्टी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. बर्‍याचदा त्याच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशीच एक पार्टी सलमानने देखील केली होती ज्यात त्याची संपूर्ण टोळी शर्टविना दिसली होती. त्याचवेळी पार्टीत बऱ्याच मद्याच्या बाटल्या देखील दिसल्या होत्या.

 रणवीर सिंह:-

बॉलिवूडचा गली बॉय रणवीर सिंगच्या सुपर एनर्जीबद्दल सर्वांना माहिती आहे.तरी तो काही वेळा पार्टीमध्ये आपले भान आणि होश हरपतो. या फोटोमध्ये रणवीरला पाहून तुम्हाला ते समजेलच असेल.

मिका आणि राखी:-

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल राखी सावंत देखील पार्टीसाठी प्रसिद्ध आहे. एकदा पार्टीत गायक मिका सिंहने अचानक मद्यधुंद अवस्थेत राखीचे चुंबन घेतले, तेव्हा तिची ही छायाचित्रे आणि व्हिडिओ बर्‍यापैकी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि आजही लोक या पार्टीला विसरलेले नाहीत.

सोनम कपूर;-

सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर ही सुद्धा हायफाय पार्टीसाठी प्रसिद्ध आहे. या फोटोमध्ये ती आपल्या बहिणीसोबत मद्यधुंद असल्याचे दिसून येत आहे.

वीणा मलिक- अश्मित पटेल:-

विवादास्पद टीव्ही शो बिग बॉसचा भाग बनलेल्या वीना मलिक आणि अश्मित पटेल यांनी या कार्यक्रमातून बऱ्याच बातम्या बनवल्या. या दोघांच्याही लव्ह केमिस्ट्रीने बरेच लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी हे दोघे अनेक पार्टीत एकत्र दिसले होते. अशाच एका पार्टीत अश्मित पटेल वीणा हे दारू पिताना दिसले आहेत.

आलिया भट्ट:-

आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी आलिया भट्टही एक पार्टी गर्ल आहे. ती बर्‍याचदा आपल्या मैत्रिणी सोबत पार्टी करताना दिसली आहे. या फोटोमध्ये ती आपल्या मैत्रिणीसह एका डिस्कोमध्ये मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे.

प्रतिब बब्बर:-

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टार किड्स म्हणून प्रितीक बब्बर एकेकाळी बॉलीवूड इंडस्ट्रीचा बादशहा बनला होता. तो सुद्धा अगदी वेड्यासारखा पार्टी करायचा. या फोटोमध्ये आपल्याला दिसले असेलच की मद्यधुंद अवस्थेत त्याने आपल्या सर्व सीमा पार केल्या आहेत.

राखी सांवत:-

राखी सावंत ही एक चांगली नायिका होऊ शकली नाही, पण आयटम गर्ल म्हणून तिने बरेच नाव कमावले. पार्टीमध्ये राखी सावंत बर्‍याचदा चर्चेत राहण्यासाठी जाणीवपूर्वक काही हरकती करायची. अनेकदा ती पार्ट्यांमध्ये चित्र विचित्र क्रिया व पोझ करताना दिसली आहे. या पार्टीमध्ये स्पष्ट दिसत आहे की कशी ती गदारोळ आणि हंगामा निर्माण करते आहे.

शक्ती कपूर:-


बॉलिवूडचा दमदार खलनायक शक्ती कपूर आज श्रद्धा कपूरचे वडील असू शकतात, परंतु 80 च्या दशकात ते खूप बॅडमन होते. केवळ पडद्यावरच नाही, तर वास्तविक जीवनात देखील अनेक मुली त्यांचा सभोवताल दिसत असत. त्यांची ही सवय म्हातारपणानंतरही बदलली नाही. एका पार्टीमध्ये शक्ती कपूर या शैलीत वीणा मलिकला किस करताना दिसले होते.

विद्या बालन:-

विद्या ही बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे.पण तिला मद्यपान करण्याची आवड आहे हे फारच कमी लोकांना माहिती असेल. विद्या प्रसार माध्यमात फारच कमी दिसून येते, पण ती नक्कीच अनेक पार्ट्यांमध्ये सामील होत असते. विद्या आणि एकता कपूर ह्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि या फोटोमध्ये त्यांचा पार्टी मूड स्पष्टपणे  दिसत आहे.

हृतिक-सलमान:-

बॉलिवूडचा ग्रीक गॉड आणि दबंग खान यांनी आजवर एकही चित्रपट केलेला नाही, पण दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला हृतिक सलमानबरोबर बऱ्याच पार्टी करायचा. या फोटोमध्ये आपण बघू शकता कि हृतिक हातात सिगरेट आणि सलमान हातात दारूचा पेला घेऊन चिल करताना दिसत आहेत.

संजय दत्त:-

या सर्व स्टार किड्सचे फोटों बघून तुम्हाला धक्का बसू शकेल, परंतु संजय दत्तबद्दल सर्वांना माहिती नसेल. संजय दत्तनेही खूप सारे ड्रग्ज घेतले आहेत आणि त्यांना उघडपणे मद्यपान करताना देखील पाहिले आहे. संजय दत्त हा एक पार्टी बॉय असून त्याचे डोळे प्रत्येक पार्टीत मादक असतात.

कंगना रनौत:-

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत देखील एक पार्टी गर्ल असून बर्‍याचदा मजा करताना पार्ट्या मध्ये दिसते. तिचा या चित्रात कंगना पार्ट्यांचा किती आनंद घेत आहे ते दिसते.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *