या भारतीय खेळाडूंच्या पत्नी ज्या त्याच्यापेक्षा अधिक श्रीमंत कुटुंबातून येतात…नावे जाणून आपले सुद्धा होश उडतील

या भारतीय खेळाडूंच्या पत्नी ज्या त्याच्यापेक्षा अधिक श्रीमंत कुटुंबातून येतात…नावे जाणून आपले सुद्धा होश उडतील

आपल्याला माहित आहे कि आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेटसंदर्भात प्रचंड क्रेझ आहे. या दोन्ही इंडस्ट्रीजमधील स्टार्समध्ये लोकप्रियतेसाठी प्रचंड स्पर्धा असते. तथापि, असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज लोकांना मागे सोडले आहेत. अशा परिस्थितीत चाहतेदेखील या क्रिकेटपटूंबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यास उत्सुक असतात.

चाहत्यांना बर्‍याचदा या क्रिकेटर्सच्या व्यावसायिक जीवनाबरोबरच वैयक्तिक आयुष्याविषयीही जाणून घ्यायचे असते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या बायका खूपच सुंदर आहेत आणि त्या अत्यंत श्रीमंत घराच्या आहेत. चला तर मग या यादीमध्ये कोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

रोहित शर्मा:-

\

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माच्या आक्रमक व द्रुत खेळाबद्दल सर्वांना माहिती आहेच. रोहितची फलंदाजी  संपूर्ण जग पाहत असते आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 दुहेरी शतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.

रोहितची फलंदाजी संपूर्ण जगाला पसंत आहे, तो एक उत्तम कर्णधारही आहे. त्याने हे सिद्धही केले आहे आणि 4 वेळा त्याच्या खाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद सुद्धा जिंकले आहे.

रोहितची प्रोफेशनल लाइफ सुद्धा हिट असून त्याचे वैयक्तिक जीवन सुद्धा सुपरहिट आहे. होय, त्याने 2015 मध्ये रितिका सोबत लग्न केले. रितिकाबद्दल बोलायचे झाले तर ती सुंदर असण्याव्यतिरिक्त ती खूप श्रीमंत घरातून येते.

होय, त्याच्या वडिलांचा मुंबईत मोठा बंगला आहे आणि बरीच संपत्ती देखील आहे. तसेच रितिकाचा भाऊ सेलिब्रिटी मॅनेजर आहे, ज्यांचा इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला संबंध आहे.

रवींद्र जडेजा:-

केवळ भारतीय क्रिकेटच नाही तर जागतिक क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रवाबा सोलंकीही दिसण्यात खूपच सुंदर आहे. सौंदर्याच्या बाबतीत, रेवाबा बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना मागे टाकताना आपल्याला दिसली आहे, तसेच ती एक मेकॅनिकल इंजिनिअर सुद्धा आहे. तसेच तिचे संपूर्ण कुटुंब देखील राजकारणात सक्रिय असताना आहे, रेवाबाचे कुटुंब गुजरात राज्यातील सर्वात श्रीमंत घरांमध्ये गणले जाते.

सचिन तेंडुलकर:-

सचिन तेंडुलकरला क्रिकेट गॉड म्हणून संबोधले जाते आणि त्याचे विक्रम मोडणे आता जवळजवळ अशक्य आहे. बरं, सचिनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने अंजलीसोबत प्रेम विवाह केला आहे. विशेष म्हणजे सचिन आणि अंजली यांच्यात 6 वर्षाचा फरक आहे. तसेच, अंजली स्वतः एक डॉक्टर आहे, तर तिच्या वडीलाचे  व्यवसाय जगात एक मोठे नाव आहे.

वीरेंद्र सेहवाग:-

धडाकेबाज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग जगातील अनेक दिग्गज गोलंदाजांवर तुटून पडायचा आणि आपण हे सर्वानी पाहिले सुद्धा आहे. तो सुमारे 15 वर्षे भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य होता आणि त्याने 2004 मध्ये आरती अहलावतसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. आरती केवळ दिसण्यातच सुंदर नसून तिचे वडील एक प्रसिद्ध वकील आहेत आणि खूप श्रीमंत सुद्धा आहेत.

हरभजन सिंग:-

आपल्या फिरकी गोलंदाजीने जगातील आघाडीच्या फलंदाजांना अडचणीत टाकणाऱ्या हरभजन सिंगने गीता बसराशी लग्न केले आहे. गीता बसराविषयी बोलायचे झाले तर ती लग्नापूर्वी अभिनेत्री होती. तर तिचे वडील राकेश बसरा हे इंग्लंडचे एक मोठे व्यापारी आहेत.

गौतम गंभीर:-


2007 मध्ये टी २० मध्ये सर्वाधिक धावा करणारा गौतम गंभीर आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळणारा गौतम गंभीर हा भारतीय क्रिकेटचा महत्त्वपूर्ण सदस्य होता. तथापि, आता गौतमने क्रिकेटपासून राजकारणात पाऊल टाकले आहे आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तो उतरला आणि खासदारही झाला

गौतम गंभीरच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचे लग्न रवींद्र जैन यांची मुलगी असलेल्या नताशा जैनशी झाले आहे. रवींद्र जैन हा कापड व्यापारी असून त्याचा कपड्यांचा व्यवसाय देशभर पसरलेला आहे.

omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *