आपण आपल्या यूरीनवरून सुद्धा ओळखु शकतो की आपले आरोग्य कसे आहे…पण जर आपल्या युरिनचा रंग असा असेल तर मृत्यू आपल्या दारात आहे.

आपण आपल्या यूरीनवरून सुद्धा ओळखु शकतो की आपले आरोग्य कसे आहे…पण जर आपल्या युरिनचा रंग असा असेल तर मृत्यू आपल्या दारात आहे.

या जगात, प्रत्येक माणूस आणि जिवंत प्राणी पाणी पिऊन आपले जीवन जगत असतो. पाण्याविना या पृथ्वीवर जिवंत राहणे अशक्य आहे. या व्यतिरिक्त, आपल्या सर्वांना हे माहित आहे की मानवी शरीर युरीन स्वरूपात आपल्या शरीरातून पाणी बाहेर टाकते. आपल्या युरिनचा रंगामुळे अनेक रहस्ये उघडली जातात. आजच्या या लेखात, आपण युरिनचा रंग आपल्या आरोग्याबद्दल कसा सूचित करतो ते जाणून घेणार आहोत.

आपला युरिनचा रंग शरीरात होणा-या आजारांनुसार बदलत असतो. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहित आहे की युरीन  हे मानवी पोटाशी थेट जोडलेले असते. जर आपले पोट खराब झाले असेल तर आपल्या युरिनचा रंग पिवळसर असतो. या व्यतिरिक्त पुष्कळ लोक पोटाबरोबरच मूत्रपिंडाशी सं-बंधित आजारांनी वेढलेली असतात.

तरीही, त्याच्या युरिनचा रंग सामान्य नसतो तो सुद्धा पिवळाच असतो. या पिवळ्या यूरीनमुळे आपल्या आरोग्याची स्थिती काय आहे हे आपल्याला कळत असते. म्हणजेच, आपले आरोग्य आपल्या यूरीनच्या रंगावरून आपण ओळखू शकतो.

जर आपल्या युरिनचा रंग हलका पिवळा असेल किंवा आपले युरीन पाण्यासारखे शुभ्र येत असेल तर आपल्याला  कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. कारण युरिनचा रंग पाण्यासारखा आहे, याचा अर्थ असा आहे की आपले पोट आणि मूत्रपिंड उत्तम प्रकारे कार्य करत आहे आणि कोणत्याही प्रकारच्या आजाराचा आपल्याला धोका नाही.

काही आपल्या युरीनचा रंग पिवळा असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या पोटात पाण्याची कमतरता आहे. आणि जर आपण पाणी योग्यरित्या पिण्यास सुरुवात केली तर हा पिवळा रंग हळूहळू पूर्वीप्रमाणे अदृश्य होईल.

जर आपल्या पैकी कोणाचे युरीन गडद पिवळ्या रंगाचे येत असेल तर तो आपल्यासाठी धोक्याचा सिग्नल ठरतो. कारण गडद पिवळ्या रंगाचे युरीन तेव्हाच येते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये काही प्रकारची समस्या उद्भवली असेल किंवा त्याला हेपेटायटीस नावाच्या आजाराने घेरले असेल. अशा परिस्थितीत आपण ताबडतोब एक चांगला डॉक्टर बघितला पाहिजे.

जेव्हा आपल्या युरिनचा रंग पांढरा असतो तेव्हा याचा अर्थ असा आहे की आपल्या मूत्रपिंडात काहीतरी बिघाड आहे. किंवा आपल्या शरीरात बॅक्टेरियांचे प्रमाण वाढले आहे. मूत्रमार्गात कोणत्याही प्रकारचे संक्रमण हे त्याचे कारण आहे. अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जर आपल्याला युरिनचा रंग हलका लाल किंवा गुलाबी रंगाचा असेल तर आपण स्ट्रॉबेरीसारखे पदार्थ खाल्ल्यामुळे असे होऊ शकते. पण या व्यतिरिक्त जर आपणाला दररोज असे युरीन येत असेल तर ते आपल्यासाठी धोकादायक आहे. हे स्पष्टपणे दर्शवते की आपल्या शरीराच्या रक्त पेशी खराब झाल्या आहेत आणि त्यामधील रक्त आपल्या युरिनमध्ये मिसळले आहे. म्हणूनच हे आपल्यासाठी प्राणघातकही ठरू शकते.

बरेचदा डॉक्टर आपल्याला अशी औषधे देतात, ज्यामुळे आपल्या युरिनचा रंग नारंगी बनतो. या व्यतिरिक्त जे लोक गाजर खातात किंवा गाजराचा रस पीतात त्यांच्या युरिनचा रंग देखील नारिंगी असू शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *