रोज रात्री करा याप्रकारे इलायचीचे सेवन…मिळतील हे दहा चमत्कारिक फायदे…आपले संपूर्ण आयुष्य निरोगी आणि आनंदी झालेच समजा

रोज रात्री करा याप्रकारे इलायचीचे सेवन…मिळतील हे दहा चमत्कारिक फायदे…आपले संपूर्ण आयुष्य निरोगी आणि आनंदी झालेच समजा

वेलची एक सुगंधी मसाला आहे. वेलचा स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग गोड पदार्थात चव वाढविण्यासाठी करण्यात येता. तसेच वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत.

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरी वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते.

छोटी इलायची कब्ज में काफी राहत देती है। कब्ज की वजह से ही इंसान को कई अन्य बीमारियां घेर लेती हैं। ऐसे में अगर आपने कब्ज पर विजय पा ली तो समझिये कई बीमारियों पर फतह कर ली। कब्ज को इलायची से दूर किया जा सकता है। तो एक इलायची आपको कई अन्य बिमारियों से भी बचा सकती है।

ब्लड सर्क्युलेशन योग्य होते..

इलायची के अंदर एक ख़ास तेल ,मौजूद होता है। जब आप सोते हुए इसे दांत के नीचे दबाकर रखते हैं, तो ये तेल मुंह में रिलीज होकर बॉडी के अंदर जाता है।  एसिडिटी में काफी कारगर होता है। इससे पेट की अंदरूनी लायनिंग मजबूत होती है। साथ ही पेट  में जमा एसिड भी धीरे-धीरे हट जाता है।

एका संशोधनात असे आढळले की हिरव्या वेलदोड्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असतो. हे घटक मूत्रमार्फत शरीर आणि इतर अवयवांमध्ये जमा होणारे जास्त प्रमाणात पाणी आणि मीठ काढून टाकतात. यात अँटी-ऑक्सिडायझिंग घटक देखील असतात जे रक्ताभिसरण सामान्य करण्यात मदत करतात.

हे संशोधन एका संशोधनातून समोर आले आहे. 20 उच्च रक्तदाब रुग्णांवर संशोधकांनी हे संशोधन केले, त्यांना तीन महिने दररोज तीन ग्रॅम वेलदोड्याची पावडर दिली गेली. या तपासणीनंतर असे दिसून आले की प्रत्येकाच्या शरीरात उच्च रक्तदाब पातळीत मोठी घसरण झाली आणि ती सामान्य पातळीवर गेली.

महत्त्वाचे म्हणजे नेपाळनंतर भारत जागतिक बाजारपेठेत वेलचीची मोठी निर्यात करणारा देश आहे. हे मुख्यतः हिरव्या वेलची, मोठी वेलची, काळी वेलची, तपकिरी वेलची, नेपाळी वेलची आणि बंगाल वेलची किंवा लाल वेलची यासह सहा प्रकार आहेत.

इलायची अस्थमा में भी काफी कारगर है। जिन्हें साँस लेने में दिक्कत होती है वो इलायची खा सकते हैं। इसकी तासीर गर्म होती है। ऐसे में अस्थमा मरीजों को सर्दी में रोज एक इलायची तो खानी ही चाहिए।

तोंडाच्या कर्करोगापासून संरक्षण: वेलदोड्याचे दाहक घटक तोंडाचा कर्करोग, त्वचेच्या कर्करोगाच्या पेशीविरूद्ध लढायला प्रभावी आहेत. यकृत ठीक होईल: वेलदोड्याचे अर्कांमध्ये कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या एंजाइमांमुळे, त्याच्या अर्कचे सेवन ठीक होईल. वजन कमी करण्यास उपयुक्त: अन्नात वेलदोड्याचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

इलायची आपको वजन घटाने में भी मदद करता है। अगर आप वजन घटाने की कोशिश कर रहे हैं तो रोज एक इलायची जरूर खाएं। इसमें मौजूद पोषक तत्व आपको वेट लॉस में मदद करेंगे।

वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.

रोज एक इलायची खाने से आप तनाव यानि स्ट्रेस से दूर रहेंगे। जी हां, रिसर्च में ये बात सामने आई है कि इलायची में स्ट्रेस भगाने के गुण होते हैं। ऐसे में मुंह में एक इलायची दबाकर रखने से स्ट्रेस लेवल कम करने में आपको मदद मिलेगी।

चवीसाठी मसाले जेवढे आवश्यक असतात तेवढेच ते आरोग्यदायीही आहेत. मसाल्यांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वेलची आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही बहुगुणी वेलची रोज नक्की खायला हवी. त्यामुळे तुम्ही रोज निरोगी आणि फ्रेश राहाल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *